जित्रब तिसे,मानूस तिस्या
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
...नानाभाऊ माळी 

खंगायी खुंगायी रें 
खंगायी खुंगायी तू sss 
 झिरा उपसी ऱ्हासी
वांउ चालनी परदेसम्हा 
सांग कितल्या टरका भरशी!🌹

माथनींन्ह पानी गयनं 
जार बाटल्या घरे उन्यात
पानी पयनं दूर मुलुखम्हा
नद्या कोनाsss गुंता जन्यात!🌹 

झडी दुस्काय संगेमांगे रें 
 तू पोटभर कितलं खाशी
पोटपाट तू बांधी ऱ्हायना
कोंती चौकटम्हा रें ऱ्हाशी!🌹

शिलगायी सुलगायी 
शिलगायी सुलगायी ssss 
वल्ल बयतन तू बायशी
जंगल खल्ली तुटी ऱ्हायंनं
आते कोनाsss मांगे पयशी!🌹

भुंडया व्हयना सातपुडाभी 
सांग पोट कसावर भरशी
खतमुतलें ढोरे जोइजे
आते कोन्ह्या वंड्या सारशी!🌹

मोट नाडा हेर बुंजांयनी
बोअर कोल्ल खटक व्हयनं
जित्रब तिसे,मानोस तिस्या
हायी पानी कोनगंम पयनं!🌹
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
*********************
... नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे) 
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२९ मार्च २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol