आज भी पानी पडी

आज भी पानी पडी
☀️🌨️☀️🌨️☀️⛈️⛈️
************************
... नानाभाऊ माळी 

      ठिकाण-पुणे ⛈️

         बरोब्बर सात दिन व्हयी ग्यात!साय कशी येवर भरस!बठ्ठा पोरे घंटा वाजना का सायमा यी बठतंस!पाऊसनी भी तिचं तऱ्हा व्हयी जायेल से!सात दिनफाइन त्यांनी नित्तेनेमनी दूधनी बंदी लायेल से!दिनभर चटकस, उन पडस!चांगलं उकयेस!नेम्मन तिसरापार व्हयना का आथायीन-तथायीन अभ्रायना काया-तपकीऱ्या व्हलगा गोया व्हयी येतंस!वरतीन आशी का वार्गी सुटस,वावदन सुटस,काय इचारता सोय नई!वार्गीसंगे तोंडंझोड्या पानी जीमीनन्हा छातडावर यी बठस! लाथा-बुक्क्यास्वरी दडदड मारत बठस!पानी,मोजीस्नी आर्धा एक कल्लाक पडस व्हयी पन आश्या काय रवसडी येस,इचारता सोय नई!पानी-वांदनम्हा गल्ली गल्लीस्मझार उभा झाडे जागावरच कडंली ग्यात!वांदनम्हा झाडेस्न्या फांट्या निस्त्या कडाकड मोडी पडतीस!🌦️

              आते तें आखाजी गयी हो!उन निस्त झामलायी ऱ्हायंतं!१४ मे फाइन वारं-वांवंदन-पानी सुरु व्हयी जायेल से!सात दिनफाइन तें पानींनी ठरायी लेंयेल से,दिनभर तपानं-धपानं!तिसरा पारलें आक्सीमांयेक नाटक सुरु करी देस!दिन माव्यांयेंलें तो कोनाच बापना ऱ्हातं नयी!तो जे काय सुरु करस...रस्ता गल्ली-बोय,धाबं या बठ्ठास्ले झोडतं बठस!⛈️

                 वार्ग इतला जोरमा ऱ्हास का,घरनी मावठी,पंढाय, खिडक्यास्ले भी सोडत नई!सहेरन्हा लोके तें दुन्यान्हा घर कोंबड्या ऱ्हातसं!पानी उना का दारें , खिडक्या लायी बठतस!पानी कमी व्हयना का बागेस्करी खिडकी हुगाडतसं!पडता पानिले वांद्रेस्ना मायेक ढुकी ढुकी दखतं बठतसं! गावमा,मानसे दडदडं पानिले घाबरतसं का? पडता पानीम्हा, वांदनम्हा,व्हाता पानीम्हा!डोकावर व्हज धरी चालत ऱ्हातसं!वल्लाचिंब व्हयी चिखूल चेंदत घरनांगंम चालत ऱ्हातसं!पानी आंगवर झेली देवबालें रावनायी करस,'या वरीसल्हे वरसारद चांगला ऱ्हावू दे, खेतकरी आनी गरीब दुब्यास्ना पोटे भरू दे!' तो वल्लाचिंब व्हयी घर येस तव्हय दखस,घरना सानाम्हायीन पानी घरमा घुसी जायेल ऱ्हास!दारन्ह बोकड्या टांगेलं कूस्टाय हुगाडसं!घरमा पानींनी डाब भरेलं दिखस! घरमा जुवारी, बाजरीस्न्या पोत्या वल्ल्या व्हयेलं दिखतसं तव्हय करमलें नाव ठी मोक्या व्हयी जास!आपल्या बिप्ता छातडाम्हा दपाडी तगदीरसंगे उगता सूर्यनारायणन्ही वाट दखी सप्पन दखत ऱ्हास!⛈️

          आते चांगलंचं चटकी ऱ्हायन!आंगले घाम फुटी ऱ्हायना!आज भी यांय बुडावर,ढग गर्जी गर्जी पानी पाडी!आम्ही खिडकी हुघाडी वांद्रे व्हसूत!मिठीमिटी पडता पानी दखसूत!तथा वावरेस्मा चिखूल खुंदी, वल्लाचिंब व्हयेलं मन्हा भाऊ घर येत ऱ्हायी!काल्दीनस्नी पोटनी चिंता करीस्नी,त्याचं वल्ला कपडा वयीनलें टांगी ठी!ऱ्हायेलं आंग झाकी, कोल्ल वल्ल खायीस्नी जमीनल्हे पाट टेकी जपी जायी!काल्दीस्नी कायजी करी,रातभर निश्चितवार जपी!आठे सहेरम्हा आम्ही कांक्रेटन्हा घरमा सेतंस!भाहेर दडदडं पानी पडी!वांद्रेस्नामायेक दखी खिडकी बंद करसुत!आडाधट पडीस्नी भी आयी कानी ती कानी व्हयी रात काडसूत जप लागत नयी म्हनीस्नी गोया लिसूत!

        हाऊ गाव खेडानां पानी तव्हयं हिरदना वाटे!आठे सहेरम्हा परका परका वाटतं ऱ्हास!गल्लीन्हा चेंबर भरी व्हात ऱ्हास!खिडकी म्हायीन दखत ऱ्हावो!गावकडनां पानी आठीस्नी त्याचं पानी व्हरी वल्ला डोया पुसत ऱ्हावो!आज दिनांक २१मे २०२४ मंगयवार से!वर एक एक कपाशीना बोन्डे हुघडी
ऱ्हायनात!एक दुसरालें बिवती
ऱ्हायनात!ढगन्ही मोट्ठी चादर व्हयी ऱ्हायनी!मयकटेलं धव्वी-कायी चादरम्हा दुपारथीन वार्गी मोठा बाण मारी!ढग फुटी!..... आज भी पानी पडी 🌹
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
***************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि धूळे
ह.मु.. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-२१ मे २०२४
(येय दुफारन्हा ०२-३३वा )
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)