कानिफनाथ ट्रेकिंग
आज रोजी होळकरवाडी सासवड रोड येथील कानिफनाथ ट्रेकिंगचां घामाघूम होत आनंद घेतला!वर चढायला सलग चालत राहिलात तर एक तास लागतो!शरीरासोबत मनाचा ही उत्तम व्यायाम होतो!पहाटे ०५ वाजता चढायला सुरुवात केली!सकाळी ०६ वाजता वरती मंदिरात पोहचलो होतो!...
प्रवास अनुभव देऊन जातो तर ट्रेकिंग अंगात दम भरून जातो!आनंद घेत, देत जगायचं!आपण घेतलं ते देत जगायचं!🙏🌹🌹.....
नानाभाऊ माळी,
दिनांक-१७ मार्च २०२४
Comments
Post a Comment