खेती खेडी ऱ्हायना बैल

खेती खेडी ऱ्हायना बैल 
💐💐💐💐💐💐
*******************
... नानाभाऊ माळी 

सवसार जिंदगीना खेय 
कर्ज फेडी ऱ्हायना लेयेलं
कव्हयं डोये डाबरं खोल
पयेसं दुसेर व्हडी बैल....🌹

दुसेर खांदवरनां जोजार 
 व्हडस गाडानां नेक बैल
व्हस उराये गाड रोज 
 सवसार भाडानी से जेल...🌹

 फिरस व्हडी व्हडी गोल 
 काढस घानाम्हायीन तेल
 व्हडी नाकम्हानी शेल 
रोज चाली ऱ्हायना बैल!🌹

ढेकाये फोडी लांघी खोल 
पानी जिरस माटी लाल 
समायी जिंदिगीना तोल 
येल्ट व्हडसं निय्यीं शाल!🌹

आंग शेकी चटका यांयन्हा 
धरस झुंगी कर्ज लेयेलं
बैल पयेस आउत जोडी 
सोता व्हयी ऱ्हायना झेल!🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
********************
... नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-१३ फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol