रामाचं उजेड 🚩

🚩श्रीराम उजेड🚩
🚩👏🏼🚩👏🏼🚩
****************
... नानाभाऊ माळी

राम पहाटे उठूनी....
मला भेटतो राम नाम
दमून थकून निघतो घाम
राम करुनी घेतो काम..!🚩

देवी सीता माय.......
जगी आदर्शांची शाळा
राम घेऊनि हृदयाशी
आई लावीतसे लळा..!🚩

सीता माईचे राम....
जग कोरत गेलं नाव
राम राम पेहरीत
उगवती पवित्र गांव...!🚩

रामामृताचा पेला मुखे
जग पिवूनी घेती राम
सत मार्गाची संजीवनी
दुप्पट देती राम दाम!.... 🚩

राम नामाचा रस्ता कठीण
अश्रू डोळे धुवूनी देती....
राम रस्ते चालत चालत
पवित्र तुळशी पाने वाहती!.. 🚩
🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼
********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११४२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२२ जानेवारी २०२४

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol