काय से जिंदगी?
काय से जिंदगी?
💐💐🌹💐💐
... नानाभाऊ माळी
आज हेटलांगें उगेल दिन,आते दिमुईलें वरलांगें चालना ग्या!दरोज उगस!दरोज मावय्येसं!आक्सी उगस!आक्सी मावय्येसं!त्यान्ह थांबावू नई!
आपन मायनां पोटे जनम लेतस!उगतंस!सकाय, दुपार व्हतं व्हतं!संध्याकाय व्हयी जास!जिंदगी रातले जप लागू देत नई!दिनलें इसावा लेवू देत नई!संध्याकायना येयलें बठ्ठ सोडी जानं पडस!काय से हायी जिंदगी?
कव्हय हासत ऱ्हावो!कव्हयं आंसू गातं ऱ्हावो!यांय पयेत ऱ्हास!आपन पयेत ऱ्हातसं!कोन संगे ऱ्हास!कोन मांगे ऱ्हास!कोन मव्हरे निंघी जास!बठ्ठ मांगे ऱ्हायी जास!दिमुयीलें बठ्ठ आवरी निंघी जानं पडस!काय से हायी जिंदगी?
💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
मो नं.९९२३०७६५००
दिनांक १८ डिसेंबर २०२३
(आते दिन माव्यानंयेले)
Comments
Post a Comment