चलथान, कडोद्रा, सुरतनी अहिराणी भाषा
चलथान,कडोद्रा,सुरतनीं अहिराणी भाषा
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
**************************
... नानाभाऊ माळी
मी १३ऑगस्ट२०२३लें पुनातून गुजरातनां सुरतन्हा आंगे,चलथान आणि कडोद्रा जायी ऱ्हायंतू!गुजरातलें रेल्वे गाड्या दुन्याभर सेतीस!एकथून एक नंबरी गाड्या सेतीस!पन बीन बुकिंगनां रेल्वे गाडीनां परवास,तो भी लामीननां परवास कोनले भी नको वाटस!मंग दुसरा मार्ग व्हता..लक्झरी बसवर
जावाना!परवास मांघा व्हता!स्लीपर लक्झरी गाडीना परवास तें दुन्यानां मांघा ऱ्हास!गरजवंता लें आक्कल ऱ्हात नई नां!..मी पुनातून लक्झरी बसम्हा बठनू!🌷
पुनातून रातले आठ वाजता बसवर बठनू,दुसरादिन सकायलें उतरनू!गुजरातनां हायवे मातर भलता न्यामिना दिखनातं!साधं पोटनं पानी हालत नई!आंगेपांगे कटबन झाडंनं दिखस!नियगार जंगलें डोयानं पारनं फेडत ऱ्हातंस!दुसरा दिन सकायले कडोद्रा फाटावर उतरनू!आडीच किलोमीटर चलथान व्हतं, सक्कायम्हा चालतं जावानी मज्याचं न्यारी ऱ्हास!मी पाठगोयी सॅक टांगी चलथानलें चालतं जायी ऱ्हायतूं!🌷
बसमां रातभर जपेल व्हतू!जपेल म्हणजे पडेल व्हतू!बसनी गादीवर हाई कानी,तीं कानी करी निस्ता पडेल व्हतु!डोया लायी पडेल व्हतू!बस तें मांगे कुत्र लागेलनांगत पयी
ऱ्हायंती!परवासम्हा कोंनंजानं आंगचं दुखतं ऱ्हास!जाऊद्या नां तथ उगाया तितला कोयसा काया निंघी!.. तें चलथान रस्ते चाली ऱ्हायतूं!तठलं वातावरण दमट व्हतं!आंगलें बारीक बारीक घाम फुटत ऱ्हायंता!मी पाय उखली चाली ऱ्हायंतूं!आथ तथ दखी चाली ऱ्हायंतूं!चालता चालता एक गोठ मन्हा ध्यानमा वूनी.. रस्ताधरी रिक्शावाला,भाजी वाला,टेम्पोवाला, डॉक्टर,पान टपरीवाला जथबन तथा देखी बठ्ठा खान्देशी भाउभन दिखी ऱ्हायतातं!पुणे तें चलथान आंतर ६००तें ७००किलोमीटर व्हयी!पन खान्देशी मानसे दखी मन्ही छाती फुगी ऱ्हायंती!🌷🌷🌹
मी चाली ऱ्हायंतूं!दुकानेस्न्या पाट्या दखी मनमा नं मनमां भलता खुश व्हयी नाची कुदी ऱ्हायतूं!खान्देशी अहिराणी मायनां लेकरे निस्ता महाराष्ट्राना चार जिल्हाम्हाचं नई सेंतसं!त्या राज्यानी वडांग वलांडी
दूरलोंग भिडी जायेल सेंतसं!तठली माटीम्हा एकजीव ऱ्हायीस्नी तठला संस्कार आंगवर चढायीस्नी येरायेर संगे अस्सल अहिराणी भाषाम्हा बोली ऱ्हायतांत🌷
मी चाली ऱ्हायंतूं!चालता चालता,आथा तथा मटमट दखी ऱ्हायतूं!डोया फाडी देखी ऱ्हायंतूं!पान टपरी दखी ऱ्हायंतूं!भाजी इकनारा दखी ऱ्हायतूं!त्या येरायेरनां संगे अहिराणीम्हा बोली ऱ्हायतांत!मन्हा मनलें गदक फुटी ऱ्हायतातं !मन्ही जनमदेती माय "चलथानम्हा" जशीना तशी गुईनी "च्या" पाजी
ऱ्हायतीं!इतला दूर जाईस्नी भी मी धुये-जयगाव-नंदुरबारलेचं सें आशी वाटी ऱ्हायतं!🌷
चलथानम्हा आमन्हा नाताम्हानी एक वय व्हयेंल वयस्कर माय माऊलीनी सर्गे महाल भांदी लिंता!तठे मी दहावालें जायेल व्हतु!त्यास्ना घर गुजरातम्हानां खान्देशी भाउभन येल व्हतात!बठ्ठा अहिराणी मायना पलो धरी येल व्हतात!गुजरातम्हा ऱ्हायीस्नी जनम देती माय अहिराणीनां सबद काने पडी ऱ्हायतांत!४०-५०वरीस पहिलेंग याचं भाउभन खान्देश सोडी पोट
भरागुंता येल व्हतीन!पन आपली भाषालें जित्ती ठेयेलं व्हती!बठ्ठा चलथान,कडोद्रा,सुरतम्हा आपला मायना पदर धरी चाली ऱ्हायंतातं!
मी दहावानां ठिकाने गवू!दहावालें आंगे पांगे राहणारा गंजज जन व्हतात!बठ्ठा मायबोली अहिराणीम्हा बोली ऱ्हायनतांत!बठ्ठ खान्देश तठे उतरेल व्हतं!मी कान हुगडा करी बठी चाव्वय आयकी ऱ्हायतूं!गुजरातम्हा अहिराणी भाऊस्नी आपली भाषानं जून झाडं जित्त ठेयेलें दिखनं!भाषांना सुगंध चौमेरं फैली ऱ्हायतां!मी अहिराणीम्हाचं श्रद्धांजली अर्पण करी!पवित्र आत्मालें भी बरं वाटनं व्हयी!जेवनें करात आनी नींघनू!
मी कडोद्रालें जावागुंता रिक्षा धुंडी ऱ्हायतूं,तवसाम्हा एक रिक्षावाला दोन बायासले लयी मंनंजोडे यी थांबना!रिक्षाम्हा बसनू!मन्हा आंगे बठेल रिक्षावाला त्या दोन्ही बायास्ना संगे तद्दन अहिराणीमा ठोकी ऱ्हायंता!मव्हरे जायीस्नी एक भाजीवालांजोडे रिक्षा थांबनी!त्या दोन्ही बायास्नी मेथीना जुड्या लिध्यात आनी
रिक्षाम्हा यी बठन्यात!त्यास्ना गये उतरेल अहिराणी मायना गोडवा इतला न्यामिना व्हता की आयकतचं ऱ्हावो आशी वाटी ऱ्हायतं!पेढा आनी गुईनी जिलबीचं व्हती जशी!🌷
मी भी बोलाले सुरुवात कयी,तव्हय समजनं ७५तें ८० टक्का खान्देशी लोके त्या गांवेस्मा ऱ्हातंस!मन्ही छाती फुगी ऱ्हायतीं!अहिराणीना गजर भू भारी व्हयी ऱ्हायंता!चलथान, कडोद्रा आनी सुरतम्हा दुसरं खान्देश बठेल सें!माय अहिराणीना डंका वाजी ऱ्हायनातं!हिरदना बोल मुखे गोड वाटतस!ते भी आपल्या चालीरिती,संस्कार आनी सन,परंपरांना अभिमान वाटस!तठे बठ्ठा खान्देशी सन,उच्छाव
धुमधडाका म्हा साजरा करतस!
.....मन्हा खान्देशी भाऊ जठे जातंस तठे आपल्या रीत भात लयी जातंस!मी १३ऑगस्ट२०२३लें पुनातून गुजरातनां सुरतन्हा आंगे,चलथान आणि कडोद्रा जायी ऱ्हायंतू!गुजरातलें रेल्वे गाड्या दुन्याभर सेतीस!एकथून एक नंबरी गाड्या सेतीस!पन बीन बुकिंगनां रेल्वे गाडीनां परवास,तो भी लामीननां परवास कोनले भी नको वाटस!मंग दुसरा मार्ग व्हता..लक्झरी बसवर
जावाना!परवास मांघा व्हता!स्लीपर लक्झरी गाडीना परवास तें दुन्यानां मांघा ऱ्हास!गरजवंता लें आक्कल ऱ्हात नई नां!..मी पुनातून लक्झरी बसम्हा बठनू!🌷
पुनातून रातले आठ वाजता बसवर बठनू,दुसरादिन सकायलें उतरनू!गुजरातनां हायवे मातर भलता न्यामिना दिखनातं!साधं पोटनं पानी हालत नई!आंगेपांगे कटबन झाडंनं दिखस!नियगार जंगलें डोयानं पारनं फेडत ऱ्हातंस!दुसरा दिन सकायले कडोद्रा फाटावर उतरनू!आडीच किलोमीटर चलथान व्हतं, सक्कायम्हा चालतं जावानी मज्याचं न्यारी ऱ्हास!मी पाठगोयी सॅक टांगी चलथानलें चालतं जायी ऱ्हायतूं!
बसमां रातभर जपेल व्हतू!जपेल म्हणजे पडेल व्हतू!बसनी गादीवर हाई कानी,तीं कानी करी निस्ता पडेल व्हतु!डोया लायी पडेल व्हतू!बस तें मांगे कुत्र लागेलनांगत पयी
ऱ्हायंती!परवासम्हा कोंनंजानं आंगचं दुखतं ऱ्हास!जाऊद्या नां तथ उगाया तितला कोयसा काया निंघी!.. तें चलथान रस्ते चाली ऱ्हायतूं!तठलं वातावरण दमट व्हतं!आंगलें बारीक बारीक घाम फुटत ऱ्हायंता!मी पाय उखली चाली ऱ्हायंतूं!आथ तथ दखी चाली ऱ्हायंतूं!चालता चालता एक गोठ मन्हा ध्यानमा वूनी.. रस्ताधरी रिक्शावाला,भाजी वाला,टेम्पोवाला, डॉक्टर,पान टपरीवाला जथबन तथा देखी बठ्ठा खान्देशी भाउभन दिखी ऱ्हायतातं!पुणे तें चलथान आंतर ६००तें ७००किलोमीटर व्हयी!पन खान्देशी मानसे दखी मन्ही छाती फुगी ऱ्हायंती!🌷🌷🌹
मी चाली ऱ्हायंतूं!दुकानेस्न्या पाट्या दखी मनमा नं मनमां भलता खुश व्हयी नाची कुदी ऱ्हायतूं!खान्देशी अहिराणी मायनां लेकरे निस्ता महाराष्ट्राना चार जिल्हाम्हाचं नई सेंतसं!त्या राज्यानी वडांग वलांडी
दूरलोंग भिडी जायेल सेंतसं!तठली माटीम्हा एकजीव ऱ्हायीस्नी तठला संस्कार आंगवर चढायीस्नी येरायेर संगे अस्सल अहिराणी भाषाम्हा बोली ऱ्हायतांत🌷
मी चाली ऱ्हायंतूं!चालता चालता,आथा तथा मटमट दखी ऱ्हायतूं!डोया फाडी देखी ऱ्हायंतूं!पान टपरी दखी ऱ्हायंतूं!भाजी इकनारा दखी ऱ्हायतूं!त्या येरायेरनां संगे अहिराणीम्हा बोली ऱ्हायतांत!मन्हा मनलें गदक फुटी ऱ्हायतातं !मन्ही जनमदेती माय "चलथानम्हा" जशीना तशी गुईनी "च्या" पाजी
ऱ्हायतीं!इतला दूर जाईस्नी भी मी धुये-जयगाव-नंदुरबारलेचं सें आशी वाटी ऱ्हायतं!🌷
मी दहावानां ठिकाने गवू!दहावालें आंगे पांगे राहणारा गंजज जन व्हतात!बठ्ठा मायबोली अहिराणीम्हा बोली ऱ्हायनतांत!बठ्ठ खान्देश तठे उतरेल व्हतं!मी कान हुगडा करी बठी चाव्वय आयकी ऱ्हायतूं!गुजरातम्हा अहिराणी भाऊस्नी आपली भाषानं जून झाडं जित्त ठेयेलें दिखनं!भाषांना सुगंध चौमेरं फैली ऱ्हायतां!मी अहिराणीम्हाचं श्रद्धांजली अर्पण करी!पवित्र आत्मालें भी बरं वाटनं व्हयी!जेवनें करात आनी नींघनू!
मी कडोद्रालें जावागुंता रिक्षा धुंडी ऱ्हायतूं,तवसाम्हा एक रिक्षावाला दोन बायासले लयी मंनंजोडे यी थांबना!रिक्षाम्हा बसनू!मन्हा आंगे बठेल रिक्षावाला त्या दोन्ही बायास्ना संगे तद्दन अहिराणीमा ठोकी ऱ्हायंता!मव्हरे जायीस्नी एक भाजीवालांजोडे रिक्षा थांबनी!त्या दोन्ही बायास्नी मेथीना जुड्या लिध्यात आनी
रिक्षाम्हा यी बठन्यात!त्यास्ना गये उतरेल अहिराणी मायना गोडवा इतला न्यामिना व्हता की आयकतचं ऱ्हावो आशी वाटी ऱ्हायतं!पेढा आनी गुईनी जिलबीचं व्हती जशी!🌷
मी भी बोलाले सुरुवात कयी,तव्हय समजनं ७५तें ८० टक्का खान्देशी लोके त्या गांवेस्मा ऱ्हातंस!मन्ही छाती फुगी ऱ्हायतीं!अहिराणीना गजर भू भारी व्हयी ऱ्हायंता!चलथान, कडोद्रा आनी सुरतम्हा दुसरं खान्देश बठेल सें!माय अहिराणीना डंका वाजी ऱ्हायनातं!हिरदना बोल मुखे गोड वाटतस!ते भी आपल्या चालीरिती,संस्कार आनी सन,परंपरांना अभिमान वाटस!मी गुजरात खान्देश भूमीलें वंदन कर आनी पुनालें येवालें नींघनू!हिरदम्हा अस्सल अहिराणी मायन्हा गोडवा
लीस्नी नींघनू!चलथान, कडोद्रा आनी सुरतन्ह नाव ली नींघनू!💐
🌷जय अहिराणी!जय खान्देश!🌷
🌷🙏🌹💐🙏🌹💐🙏🌹
****************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसरं,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१८ऑगस्ट २००२३
Comments
Post a Comment