नाशिकनं रिमझिम काव्यसंमेलन

नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन
             (भाग -०२)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
......न्यारा न्यारा भागतून न्यारा न्यारा भाउभन एक ठिकाने उनात का तठे सबद फुले उमली उमली फुलेस्ना बगीचा तयार व्हयी जास! या बगीचाम्हा आनंद भेटस!शिकाले भेटस!आयकालें-दखालें भेटस!बगीचाम्हा मानोस्की भेटस!खरं चित्तर देखालें भेटस!नासिकलें अहीर बोलीना,पालखीना भोई रिमझिम काव्यसंमेलनलें भेटनातं!२५जून २०२३नां दिन बठ्ठा एकजीव व्हयी जायेल व्हतात!कविता कमायी करी येल व्हतात!कवितानं मोल करालें येल व्हतात!कवितालें सोतांना वावरम्हा बुद्धीनं पानी टाकी वाडे लायेल व्हती!

कविता कवीनीं आंडेरं ऱ्हास!आंडोरं ऱ्हास!तिले च्यार लोकेस्मझार हुभी करनी ऱ्हास!दखाडनी ऱ्हास!
तीनगुंतां कस्ट ऱ्हास!रसिक,कवी जेठा मोठास्ना मव्हरे तिन्हा आशय मांडागुंता कवी काकूंयीदीलें येल ऱ्हास!कवी संमेलन कवितान्ह माहेर ऱ्हास!बठ्ठया धाकल्या मोठ्या बहिनी आठे येरायेरलें गये पडी भेटतीस!कवी भेटतसं!तिस्ना जलम देता भेटतसं!प्रतिभानां या मयाम्हा बठ्ठा भेटतसं!कवितास्ना मया आल्लग
आल्लग फुलेस्मा फुली जास!
नाशिकलें रिमझिम काव्य संमेलन भरन व्हतं!आयोजक... नाशिकन्ह मराठा मंडळ व्हतं!संमेलनगुंता हिरदथून काम करणारा जेठा-मोठा भाऊ-बहिनीस्न कवतीक करो तितलं आपोर पडी!त्या अहिराणी भाषा प्रेमी गुंता झाडी झूडी एक व्हयेलं व्हतात!त्यासना मेढ्या आदरणीय प्रशांतजी पाटील सर यास्नी
संमेलनन्ह व्हझं आंगवर लेयेल व्हतं!

अहिराणी मायना पालखीना बठ्ठा भोई भागबल्ली सेतस!जागतिक अहिराणी परिषदन्हा मेढ्या आदरणीय विकासजी पाटील सर हुभारी देनारं व्यक्तिमत्व सेतसंचं,बठ्ठासले संगे लयी जावानीं ऊर्जा त्यास्फानं सें!.. संगे आदरणीय बापूसाहेब हटकर सर यास्नी साथ म्हनंजी झिमझिम पानी पडी
जनू काय जिमिनम्हाईन उगणारा निय्या-धव्याबरफ कोंब सेतंसं!💐

कविता जपेललें जागे करत ऱ्हास!पडमथ्यालें उठाडत ऱ्हास!हालकी -हुलकी पानींनी सर वार्गीसंगे खेयेंत ऱ्हास!कविता आपला संगे उजायानीं ज्योत लिसनी भवडत ऱ्हास!अशा कवितास्ना निय्यागार वावरेस्मा मी भवडालें जायेल व्हतू!मी नाशिकले झिमझिम काव्य संमेलनलें जायेल व्हतू!आते आथा-तथा पानी पडी ऱ्हायना!मट्यारं पानी लिसनी धाकला-मोठा लवनें खय खय करी व्हायी ऱ्हायनात!गवतन्या निय्यागार आगऱ्या गवतन्या शेंडावर नाची ऱ्हायनात!पानींना थेंब कश्यापानेस्वर नाची-कुदी आग्रीवरथून खाले कुदी ऱ्हायनात!💐

नासिकन्ह कालिका माता मंदिर!..देवी मायनं दर्शन लिसनी,आशीर्वाद लिसनी काव्य संमेलनलें बठनूतं!टेजवर येरमांगे येर कवितानीं झडी सुरु व्हती!कविता कव्हयं गढूई पानीम्हा व्हायी
ऱ्हायंती!कव्हयं झिमझिम पडी ऱ्हायंती!कव्हयं सरसर पडी ऱ्हायंती!कव्हयं झरझर पडी ऱ्हायंती!कविता वल्लीचिंब व्हयी ऱ्हायंती!कविता मन वल्ल करी व्हायी ऱ्हायंती!मन गरायी व्हायी ऱ्हायंती!🌹

कविता डोया हुघाडी व्हायी ऱ्हायंती!कविता दृष्टी दि पडी ऱ्हायंती!नाची कुदी कविले थकाडी ऱ्हायंती!कविता कवितास्नां वावरे घुमी ऱ्हायंती!कविता बांधेबांध भवडी ऱ्हायंती!शेतकरीनं दुःख ली फिरी ऱ्हायंती!कविता पहीरेलं बिवारान्हा कोंब व्हयी उगी ऱ्हायंती!कविता कपाशीन्ह धाकलं दोन तीन पानन्ह रोप व्हयी उगी ऱ्हायंती!टेजवर कविता कवींना मुखे उमली ऱ्हायंती!कविता हॉलम्हा कानेकान मिरी ऱ्हायंती!

     कवी हिरद वती कविता पह्येरीं ऱ्हायंतातं!पहिरेल सबद रिमझिम    
पानीम्हा हासीखुसी उगी ऱ्हायंतातं! कविता जुवारी-बाजरीनां पोगागंतं टरटर वाढी ऱ्हायंती!टेज आनी बठ्ठा हॉल कवितामां डुबी ऱ्हायंता!रसिकजन घसडी-घुसडी आंग धोयी ऱ्हायंतातं!गरायी-गुरायी मन भरी ऱ्हायंतातं!नासिकन्ही याद नेम्मन हिरदमां बठाडी बठ्ठा कवी कविता रुपी पोरलें कविसंमेलनम्हा वयख करी निंघी ऱ्हायंतातं!निरोप दि निंघी ऱ्हायंतातं!नासिकनं रीमझिम कवी संमेलन कायमनं याद ऱ्हायी!🌹

अहिराणी मायनीं वयख जगले व्हयी ऱ्हायनी!बठ्ठा कावड लायी बठतसं तव्हय आपलं आगय करेल कावड हुघडी भायेर येवो!खान्देशना आवाज बुलंद करणारी अहिराणी चयवय मव्हरे सरकी ऱ्हायनी!आते अहिराणी माय गये उतरी बठ्ठा लाल मव्हरे सरकी ऱ्हायनात!दमदार कविता अर्थ उलगडी ऱ्हायन्यातं!श्रीकृषणानं नंद दखाडी ऱ्हायन्यात!अहिराणी अहिराणी व्हयी मने मन नाची कुदी ऱ्हायनी!🌹

जेठा-मोठा कविस्नी,बठ्ठा नवा जुना कविस्नी वयख-पायेख व्हयनी!अहिराणी मायनां झेंडा खांदवर ठी एक एक करी निंघी ग्यात!हॉल सून सून करी निंघी ग्यात!एक खट्टे येल बठ्ठा जेठा मोठा दूर दूर निंघी ग्यात!याद मांगे ठी निंघी ग्यात!शरीर गावलें मन नासिकलें ऱ्हाई गे!🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे.
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०४जुलै २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol