पुनानं अहिरानी साहित्य संमेलन(यादगार पल)
पुनानं अहिराणी हास्य कवी संमेलन
(यादगार पल)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
... नानाभाऊ माळी
...जागर करी जागे ऱ्हायीस्नी
जागल्या जगन्ह भलं करत ऱ्हास ! जागलं साधी ऱ्हात नई बरं!रात-दिन डोयाम्हा तेल घाली जागे ऱ्हानं पडस!तव्हयं कोठे डोयाले पिक देखाले भेटस!आथ तथ अहिराणी भाषांनं पीक पह्यरीं!कायजी लिसनी महामूर पीक येवागुंता मेहनत करणारा गंजज लाल सेतसं!त्या लालस्मझार "खान्देश साहित्य संघ"नां मेढ्या डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सर सेतस!एकदम साधा मानोस!बठ्ठास्लें आवरी आवरी गोया करणारा!शिरीमंत हिरदनां मानोस!अहिराणी मायना आशीर्वाद लिसनी पालखी धरी
लामेन लामेनलोंग अहिरानी मायनां झेंडा हुभा करी ऱ्हायनात!
अहिरानी मायनां झेंडा आदरणीय रमेश आप्पा बोरसे सरस्नी डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सर यासना हाते दिंथा!तरुण रंगतनां हाते दिंथा!पालखीना भोईना हाते झेंडा दिंथा!भाषा आपलं अस्तित्व ऱ्हास!आपलं जगणं ऱ्हास!भाषा आपला सुवास ऱ्हास!भाषा आपला डोया व्हयी फिरत ऱ्हास!जी भाषा देटथून
आंगम्हा आनी मनमां रस व्हयी उतरेल ऱ्हास तिले आख्खी हयाती मानोस सोडत नई!जगम्हा कथा का भवडेनां भाषानां सुवास संगे लयी फिरस!🌹
डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सर आपली मायले पालखीम्हा बठाडी इरी फिरी ऱ्हायनात!गावेगावं जागल्या व्हयी भवडी ऱ्हायनात!तठे दुसरा चांगला नवा दमन्हा जागल्या ठीसनी आखो मव्हरे जायी ऱ्हायनात!🌹
गुजरात,महाराष्ट्र,मध्यप्रदेशम्हा अहिराणी मायनां गोडवा खल्ली
पोटम्हा उतरागुंता डॉक्टर सूर्यवंशी सर आनी त्यास्नी पुरी टिम जागलं करी ऱ्हायनीं!पुणे जिल्हानीं जबाबदारी कवी जितेंद्रभाऊ चौधरी यासना आंगवर टाकी देयेल से!खान्देश साहित्य संघ पुणे जिल्हानां मेढ्या भारी साखर-गुईनां गोड माणूस से हो!कापडनें गावना हावू गडी भारी जिद्दी से!🌷
खान्देश साहित्य संघनीं पुणे फांटी उज्जी दणकट से!!बठ्ठास्ना आशीर्वाद लिसनी जितेंद्रभाऊ चौधरी,शशिकांत पाटील सर,खुशाल पाटील सर आनी दिपक पाटील सर यास्नी सोतानं घर दार इसरी कार्यक्रम करागुंता दारेदार पयी ऱ्हायंतातं!
मनवर लिध तें जग जिकता येस!या मानसे जिकत फिरनात!लोके बांधत फिरनात!न्यूता देतं ऱ्हायनात!स्पॉन्सररं धुंडत फिरनात!🌹
मनोसना सभाव आनी कार्यक्रम
करागुंता जिद या गोष्टी पह्यरात ऱ्हातीस!आपन चांगलं पहीरंत ग्यात!चांगलं उगी यांनी खात्री व्हती!मी चार धाम यात्रालें जायेल व्हतू!केदारनाथ धामना आंगे गौरीकुंडलें मुक्कामी व्हतू!थकेल व्हतू!गह्यरीं जपम्हा व्हतू!रातले जितेंदभाऊ चौधरी
यांसना फोन उंथा, "नानाभाऊ आपन पुनालें हास्य कवी संमेलन लेयेल से!आपलं नावं टाकेल से!".. मी आर्धी निंदम्हा व्हतू!काय बोलनू समजनं नई!.. तीन चार दिनम्हा व्हाट्सअप वर पत्रिका दखीस्नी मी चमकायी गवू!...🌹
मी चार धाम यात्रा करी ०१जूनलें पुनालें घर भिडनू!०४ तारीखलें आम्ही घरभार आळंदी-देहूलें
दर्शनलें गयाथुतं!.. पयभारा
भोसरीनां अंकुशराव लांडगे
नाट्यगृहमां घुसनूतं!खान्देश आनी अहिराणीना बठ्ठा आंडोर-आंडंरी दखी!व्हवा-बेट्या!बठ्ठा लाल दखी डोयानं पारणं फिटी गे!इतला मोठा कार्यक्रम लिसनी गजाडानां हायी साधी गोट नई से!मी बठ्ठा आयोजक आनी अहिरानी मायलें हिरदनीं
कंडीम्हा ठेवणारा बठ्ठा जेठा-मोठा लाललें आरस्तोल करस!आपन अहिरानी भाषा खान्देशथून लयी पुनालें पह्यरीं ऱ्हायनातं!🌹
अहिरानी मायना बठ्ठा जागल्यास्लें हिरदथून आरस्तोल करसं!जितूभाऊ...०४ जूनन्हा रविवार यादगार ऱ्हायी ग्या!🌹
🌷 जय अहिराणी!जय खान्देश🌷
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
.. नानाभाऊ माळी
मु.पो.ता शिंदखेडा,जि. धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०५ जून २०२३
Comments
Post a Comment