हावू काय मिरीगना पानी से?

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
हावू काय मिरीगना पानी से???
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
*************************
... नानाभाऊ माळी 

....हावू काय मिरीगना पानी से कां??
बठ्ठ वावरनं ढेकाये फोडी मव्हरे पयी ऱ्हायना!वैशाखनां वनवाम्हा लवनें फुगाडी ऱ्हायना!लगीननां
मांडोस्मा घुशी पंगेतलें शेफाली ऱ्हायना!पत्तरवाया उखली मानसे तंगाडी ऱ्हायना!नवरदेव घोडावर बठी राजानंमायेक निंघी ऱ्हायना!पारवर बठी बठी खुशाल थाट कुमचाडी ऱ्हायना!🌹

...हावू काय मिरीगनां पानी से का??आंग भुंज्या उनम्हा नवरदेव घोडे बठी ऱ्हायना!लावुडस्पीकरनां गानावर वऱ्हाड नाचाडी ऱ्हायना!आल्लग आल्लग भिलावू गानांस्वर वऱ्हाडनीं नाचाडी ऱ्हायना!आंग निस्त रवरवं करी सगासायीसले खेवाडी ऱ्हायना!वरातमव्हरे चाली कंडोला कंडोलनीसले मव्हरे पयाडी ऱ्हायना!घोडांमांगे नाची कुदी घाम काढी ऱ्हायना!गदारा व्हयेलं कायें आभाराय वरातलें भ्यावाडी ऱ्हायना!

...हावू काय मिरीगना पानी से कां???मांडो भिडस नवरदेव तवसामा गारनां टकोरा बठी ऱ्हायना!सवरयेंल सुवरयेलं,रंग रांगोटीनां मुखडालें बयजबरी व्हडी ऱ्हायना!
ब्युटीपार्लरनां सजेल,रुपडालें पानी धोयी ऱ्हायना!नवरदेव राजानां तोंडंलें मटमट दखी ऱ्हायना!या बेमोस्मि पानींना धंगडालें मानोस दखी ऱ्हायना!🌷

...हावू काय मिरीगना पानी से कां??? पानी लयेल वार्गानां ढग मांडोलें उखली ऱ्हायना!जेवनांरस्ना पत्तरवायास्मा घुशी आन्नानीं धूईधानी करी ऱ्हायना!नवरीना बापना डोये पानी काढी ऱ्हायना!नवरदेव घोडं उतरीं आंगनी हायेद धोयी ऱ्हायना!जेवनांरस्ना पत्तरवायानीं बुंदी उखली पयी ऱ्हायना!शेरावर शेरा पानी लगीनलें खेवाडी ऱ्हायना!आडेल घोड पानी व्हयी वऱ्हाडलें नाचाडी ऱ्हायना!नाचणारा आडेलतट्टूस्ना संगे पानी खेयी ऱ्हायना!वऱ्हाड जिदवर पानी जिदवर जिदवर नाची ऱ्हायनात!🌷

....हावू काय मिरीगना पानी से कां??लगीन एक दावचं व्हस,घोडं आडो कां पानी पडो!वार्ग येवो कां कायभी घडो लगीन लागी ऱ्हायनं!जिदवर आडी,नागे पाय नाची आनंद ली ऱ्हायनात!ठायकाच गोयमं करीकुरी वऱ्हाड नाचाडी ऱ्हायनातं!हावश्या गवश्यानां नाचाम्हा पोरवाला भेमकायी ऱ्हायना!डोकावरनां नितरेल पानीम्हा डोया धोयी ऱ्हायना!लाडेलाडे बागीस्कन याही नाचाडी ऱ्हायना!माहोल नाचनांरास्न दखी पानी पयी ऱ्हायना!शेपूट घाली बेमोसम पानी दडंदडं शेपाली ऱ्हायना!पानीम्हा नाचींकुदी हारके भरायी लग्ने लागी ऱ्हायनात वैशाखनां चटकाम्हा पानी गोंदय घाली ऱ्हायना!कांदा,जुवारी बाजरी पाडी काये ढेकाये फोडी ऱ्हायना!निचित नारायण यांय खुशाल गंम्मत दखी ऱ्हायना!डोकं उठाडं चगेल बांग्या वैशाखम्हा धरतीनं आंग धोयी ऱ्हायना!गोयमं नं गोयमं ढग ठगाडी पानी पाडी ऱ्हायना!कन्हत कुथतं धोतर भांदी हुभारीबन शेतकरी निंघी ऱ्हायना!आवकायास्न गासोडं भांधी आखो हुभा ऱ्हायी ऱ्हायना!🌹
🤔🚩🤔🤔🌷🤔🌷🤔
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०६ मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)