'दहिवद'-सायम्हान लोनी

'दहिवद'- सायम्हान लोनी
🌷🌷🌷🌷🌷🌷
******************
... नानाभाऊ माळी

दही थोडंसं बोटवर धरी,दूधम्हा टाकं ते दूध मुरायी दही व्हयी जास!दहिथुन ताक काढ ते ताक भी अस्सल आमृद व्हयी जास!दही-दुधनां महापूरनं गावं दहिवद सें!साय टाकी टाकी,घोटी-घाटी लोनीनं रुपडं लेयेलं गावं दहिवद सें!गंजज मुरायेंलं लोनीनां गोया दहिवदलें ऱ्हातस!विचारवंत ऱ्हातस!त्या खान्देशनी शान सेतंस!गौरव सेतंस सुपीक इचारनां भाजीपाला पिकाडनारं गावं दहिवद सें!🌹

खान्देशी बाना विधानसभावर गाजाडनारा अस्सल अहिरानी शिंगाडे मोर्चा आमदार आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या दहिवद गावंनां सुपुत्र सेतंस!म्हनीस्नी दहिवद दूध थरी दहीमानं लोनी सें!या दहिवदनां आंडोरं-आंडंरीस्नी दहिवदनं नाव चौमेरं गाजाडेल सें!खान्देशनं नाव गाजाडेलं सें!याचं गावना 'बहारे' भाऊस्नी,अहिरानी मायना पालखीना भोई व्हयी भाषाभीमानं जागाडी ऱ्हायनात!अहिराणी माय त्यास्ना हिरदम्हा बठेल सें!🌹

१६एप्रिल भागबल्लीनां दिन व्हता!दहिवदनां लालस्नी १६ एप्रिललें साहित्य संमेलन भरावं व्हतं!साहित्य संमेलन लेवानं तोंडंनां खेय नई सें!सहेरम्हा लोके येतंस!साहित्यिक-कवी येतंस!आयकनारा आनी बोलनारा दोन्ही येतंस!आनंनं लीं आनी दिस्नी चालना जातंस!त्या आभायतीन मोठ्ठला ऱ्हातस!साहित्यिक इचार पह्येरत ऱ्हातंस!कनकन भरी इचार देत ऱ्हातसं!
सहेरम्हा साहित्य संमेलन बठ्ठासले सोयन्ह ऱ्हास!सहेरमां जावा येवानां वांधा ऱ्हात नई!आपुन तठेंग बठनूत का थेट साहित्य संमेलनलें पोहोची जातंस!आसं संमेलन डोयामां भरायी जास!सहेर गाजावाजानं ठिकानं ऱ्हास!विचार मंथन-परिवर्तननं ठिकानं ऱ्हास!🌹

आंन्नेंड ठिकाने खेडागावंम्हा साहित्य संमेलन लींस्नी,कस्ट लींस्नी ज्या लाल राबतस त्यास्नी रात दिन एक करेल ऱ्हास!खरंच त्यास्न कस्ट त्याचं जाने!संमेलन लींस्नी चार चांद लावानं काम करानीं खरी पावती ऱ्हास!दहिवद १५-१६ हजार लोकसंख्यानं धाकलंसं खेड सें!अमयंनेरथून आंदाजी १७-१८ किलोमीटरवर गाव व्हयी!आपला गावलें साहित्यिक लालस्ना पाय लागो म्हनींसन रातनां करी दिन निस्ती पयापय करी बठ्ठासले एक तगतराववर बसाडी मिरवनारा "बहारे"भाऊ आनी त्यास्ना जोडीदारस्न कवतीक करो तितलं कमी सें!१६एप्रिल कस्टानं फय नां दिन व्हता!🌷

साहित्यांनी तापी माय हेट्याथून वऱ्हा व्हायी ऱ्हायनी!जयगावं,धुये,नाशिक धरी नंदुरबारलें हिरवाई दि ऱ्हायनी!संस्कृतीन अस्सल सोनं लिसनी
मायनां भोई आथा तथा गाजावाजा करी भवडी ऱ्हायनात!सुख दुःखनं भोगेल संमेलनम्हा हिरदथून मांडी ऱ्हायनात!खान्देशनं साहित्य जिंदगीना आरसा सें!आरसा भोगेलं दखाडतं ऱ्हास!कवी,लेखक,
चिंतनकार या मायना भोई सेतंस!घर,वावर,पिकं-पानी,खेडं आनी खान्देशनी गिरजदारी साहित्यानां भोई मांडी ऱ्हायनात!कोल्ली हेर, कोल्ली लांगी,काया वावरना काया ढेकाया पानीगुंता तरसी ऱ्हातस कवी मांडी ऱ्हायनात!🌹

खेडं आरसा सें!जित्त जिंदगीना वारसा सें!दहिवदनं साहित्य संमेलन सुख-दुखनां डोया व्हतात!डोयास्नी नजर घर,वावरम्हा घुसी दुर्बीन व्हयी दखी ऱ्हायनी!भोगेल हिरदना खोल खड्डाम्हा झेपी ऱ्हायनी!खड्डाम्हा कायेजना वल्ला बोल उगी ऱ्हायनात!हायी कोल्ल-वल्ल उगेल कवी वाटी ऱ्हायनातं!दहिवदलें जित्त जगनं दख!खेडा गावंनं अस्सल हिरद दख!बहारे भाऊस्नी तपेल हुनाहुना चटकाया उंडायाम्हाभी साहित्यानं लगीन लावं!!येयवर लावं!नेम्मन लावं!हासी खुसी लगीन पार पडनं!त्यास्न कस्ट आनी घाम कोनी इचारी दख का बहीन-भाऊस्वन?

बहारे भाऊस्न...मोठ्ठला कवी लेखकसंगे पेरेम आनी वल्ला आतडानं नातं सें!बठ्ठा उंतातं!संमेलनम्हा बठ्ठा कवी लेखक रमी
 गयेंतातं!दहिवद साहित्यानं रस पी ऱ्हायंत!वावरनां बांधवरना बठ्ठा झाडे गुमसुम व्हयी कवीस्न कविता आयकी ऱ्हायंतातं!कविता गल्ली गल्ली खेडागावनीं माटीम्हा झिरपी ऱ्हायंती!चटक्या उंडायाम्हा 'बहारे' भाऊस्नी साहित्यानां बहार करी 
दखाडा!आखाजीनां सननीं
कांनंगी करी दिन्ही!आते आंबान्या कैऱ्या फांटीस्ना डगवर नाची ऱ्हायंन्या तं!... "बहारे" भाऊस्वन तुम्हनी जिगरलें सलाम!जय अहिराणी जय खान्देश!
        🌹🌷🪷
(या साकयनीं आपोरीं कडी, भाग-०३रां...आखो आपला मव्हरे हुभा ऱ्हायी!तवलोंग राम राम मंडई!🌹🙏😌)

************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२१एप्रिल २०२३
(दूध शिय्या सांजऱ्या खावालें संकर येलं सेतंसं!)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)