दहिवदनं सबद आमरूद
🌷🌷🌷🌷🌷🌷
दहीवदनं सबद आमरूद
🌹🌹🌹🌹🌹🌹
*******************
... नानाभाऊ माळी
.....कालदिन आखाजी व्हती!आखाजीन्या बठ्ठा खान्देशी भावूभन,माय-मावल्यासले, जेठा-मोठासले हिरदथून शुभेच्छा!आरस्तोल!आगारीनां दिन व्हता!खान्देशना बठ्ठास्थिन मोठा सन व्हता!खापरनीं पुरी आणि पहिलाचं आंबानां रसनां निव्वद व्हता!आंडेरं बेटी माय माहेरलें येलं सेतीस!रगडी मुसडी खावानां दिन व्हता!शंकर भगवान परोनंदिन शिया-सांजऱ्या खावालें येल व्हतातं!साडेतीन मुहूर्तम्हाना एक,आखाजीनां सनन्या हिरदथून शुभेच्छा!आरस्तोलं!🌹
....आखाजींमव्हरे मांगला आयतवारंनां दिन साहित्यिक वारी व्हती!ठिकाण आमयनेर तालुकानं 'दहिवद'व्हतं!अहिराणी साहित्यसंमेलनगुंता,'दहिवदलें' दूर दुरथीन साहित्यिक संत येलं व्हतात! १६एप्रिलनां आयतवारं व्हता!सूर्यदेव उठता बरोबर हातमा शेमटी धरी हुभा व्हता!चटकानी शेमटी उज्जी लागस बरं!!!!दहिवद साहित्यिक
संतस्ना मेळाम्हा सजेल व्हतं!गंजज जन लामेनथून या पवतीर मेळाम्हा येल व्हतात!बठ्ठा प्रख्यात व्हतात!बठ्ठा नवाजेल व्हतात!नावकरी, धुरकरी अहिराणी मायना पालखीना भोई व्हतात!कोनी वऱ्हाथून येल व्हतात!कोनी हेट्याठून येल व्हतात!कोनी तपेतं काटन्हा व्हतात!कोनी गिरना काटन्हा व्हतात!कोनी गोदावरी काठनां भी येल व्हतात!
कोनी पांझरा काटनां व्हतात!
कोनी बारी वरना व्हतात!कोनी केयीवाला व्हतात!कोनी द्राक्षवाला व्हतात!कोनी मोठ्ठल्ला वांगा भरीत ठिकाननां व्हतात!कोनी पांझरा, बुराई,मोसम नदिनांकाटन्हा व्हतात!कोनी उकायी डॅमनां आंगे पांगेनां व्हतात!सुरत,बडोदा,नाशिक,पुणे,
नवसारीनां काहीजन व्हतात!कोनी देवळा,सटाना, मालेगावनां व्हतात!कोनी कन्नड,चाळीसगावं,धरणगाव, एरंडोल,आमयनेर,धुयेथीन येल व्हतात!या बठ्ठा साहित्यांना वारकरी व्हतात!अहिरानी मायनां लेकरे व्हतात!मायनां एकचं वट्टा-कट्टावरं बसणारा व्हतात!🌹
साहित्य जिंदगीनां हिस्सा ऱ्हास!
त्यानंगुंता जलमलें येलं ऱ्हास!लिखनारा साहित्यांना साटा चढत ऱ्हास!जोगेजोगे येत ऱ्हातस!साहित्यिक भाऊ-बहिनी नाता गोताथीन जोगेनां ऱ्हातंस!मानूस माणुसकीनं प्रेम पहिरत ऱ्हास!त्याम्हा साहित्यांना सुगंध ऱ्हास!सदविचारनं अत्तर वार्गी व्हयी उडत ऱ्हास!लिखनारा गोया व्हयी दिंडीनां झेंडा मिरावत ऱ्हातस! समाजलें डोया देवानं काम साहित्यिक करत ऱ्हास!खान्देशनं जित्त जीन लिखनारा साहित्यिक खान्देशनी संस्कृतीनं दर्शन करी दि ऱ्हायनात!१६एप्रिललें याचं जेठा मोठा कवी जित्त जगणं मांडागुंता दहिवदलें येल व्हतात!मानपान दि बलावणारा 'बहारे' भाऊसनी मोठ्ठ काम कर व्हतं!🌷
दहिवदनं नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालयनां चेअरमन दादासाहेब जयवंत गुलाबराव पाटील आनी मुख्याध्यापक मा व्ही.आर.भदाणे
सरस्नी विद्यालयनी पुरी बिल्डिंग बहारे भावूस्ना आंग लायी देल व्हती!
आभयंथीन मोठ कायेज असनारा या महानुभाव आदर्श सेतस!साहित्य संमेलननां पाहुना म्हणीसन आदरणीय कृष्णा पाटील,आदरणीय नानाभाऊ पाटील,सहावा अहिराणी साहित्य संमेलननां अध्यक्ष आदरणीय रमेशआप्पा बोरसे आनी खान्देश साहित्य संघनां मेढ्या (अध्यक्ष)डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी या दहिवदलें यीसनी उछावंलें हुरूप दि ग्यात!बहारे भाऊसले उज्जी आप्रुक वाटनं!🌹
संमेलनगुंता अहिरानी कस्तुरीनी माय विजयाताई मानमोडेताई उज्जी
दूरथीन येल व्हतात!संमेलनलें आशीर्वाद दि चालना ग्यात!या साहित्यिक इचार संमेलनलें अहिरानी मायना गंजज पालखीना भोई येल व्हातात!चार सबदनीं ऊर्जा आनी शक्ती दि ग्यात!आदरणीय एम के भामरे बापूसाहेब,मा सुरेश नानासाहेब पाटील प्रा. रत्नाताई पाटील,प्रा नानासाहेब बी.एन.चौधरी सर,मा सारिका ताई रंधे, मा भाऊसाहेब प्रकाशजी पाटील,प्रा रमेशजी राठोड,मा अजयजी बिरारी,मा सुधाकरजी भामरे,प्रा.रमेश धनगर,मा कैलास नाना भामरे,मा संजयजी धन गव्हाळ प्रा.देवदत्त बोरसे,मा आबासाहेब आहेर,मा विवेकदादा पाटील,मा संजयजी सोनार,खान्देश कवी मोहन पाटील कवळीथकर,मा आबासाहेब सुरेश मानमोडे, प्रा अजबसिंग गिरासे, मा अमृतआण्णा चौधरी... अशा या अहिरानी पालखीना पालखीना भोई येल व्हतातं!... गंजज जेठा मोठा येल व्हतातं!हार एक जननं नाव लेता येत नई!बठ्ठा हिरदना सेतंस! चुकीस्नी काही भाऊभननां नावे लेता उन नई!..पन रात दिन राबनारा बहारे भाऊस्नी बठ्ठासले मानपा न दि बलावं!राबनारा हात राबी
ऱ्हायतांत!अशा या मानवतानां पुजारीस्न कौतीक करो तितलं कमी पडी!💐
खेडा गावमां संमेलन भरावानं काम उज्जी जिकरीनं ऱ्हास!त्याम्हा रसिक,कवी,राजकीय,सामाजिक क्षेत्रानां बठ्ठा मेढ्यासले एक ठिकाने गोया करानं काम तारवरनी कसरत ऱ्हास!बठ्ठास्ना सभाव आनी मनलें पुचकारी-पाचकारी संमेलननं लगीन लावान काम आपली सहनशक्तीनीं परीक्षा ऱ्हास!. ती परीक्षा 'बहारे'भाऊ पास व्हयी ग्यात!आल्लग-आल्लग सभावनां चारशे ते पाचशे जेठा
मोठासले एकमझार करी त्यास्नी
देयेंल चिंतन इचारनं समृद्ध आमरूद लोकेस्पाउत पवंचाडांनं पुण्यकाम 'बहारे'भाऊस्नी करी दखाडं यांले कष्टानं फय म्हंतंस!
आपनं दहिवदनं न्यामीन आमरूद पाजीस्नी,इचार संजीवनी दिन्ही!अहिरानी मायनां झेंडा आखो चार बोट वर ग्या,हावू शिंगाड्या मोर्चाफेम 'दहिवद' गावनी भु भारी संदेश दिन्हा!साहित्यिक,कवी आपलं इचारधन वाटालें येल ऱ्हातस!मोकेचोके वाटतस!त्यास्नी ती इचार घुटी,घसी घस्सी हासील करेल ऱ्हास!ते त्या वाटत ऱ्हातस !जन समाजलें उजगरा करी ग्यानडोया देत ऱ्हातसं! अशा लालस्ना पाय दहिवदलें लाग्ना हावू भाग्यांनां दिन व्हता !तपेल उनम्हा जेठा मोठास्नी वाढेल ग्यानभूक भागाडंनारा आम्ही जनसामान्य १६एप्रिलनां आयतारं आक्खी हयाती इसरावूतं नहीतं!त्याचं आयतंवारनीं आखाजीनीं कांनंगी करी दिन्ही!हावू उजागरा हिरदम्हा जायी बठना!अहिरानी मायनी सेवागुंता हुरूप दाटी ऱ्हायंता!आम्ही अहिरानी मायनं थेंब थेंब आमृद हिरदनां खोल दल्लाम्हा धाडी ऱ्हायंतुतं मन गरायी ऱ्हायंत!'दहिवद' हिरदथून हासी ऱ्हायतं!🌷
*********************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
.... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे.
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२३एप्रिल २०२३
Comments
Post a Comment