छत्रपती शिवाजी राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩छत्रपती शिवाजी राजे🚩🚩🚩🚩🚩🚩*******************... नानाभाऊ माळी राजा रयतेचीं छाती होती या भुवरी ठेवीला होता पाय माता जिजाऊंच्या पोटीशिवनेरी जन्मले हो शिवराय🚩पुन्हा रामराज्य उभारण्यायेथे जन्मले हो शिवरायरयत रक्षणासाठी शिवबांनी भुवरी ठेवीला होता पाय...🚩देवी भवानीचां आशीर्वाद रयतेस भेटला होता न्यायशूर शिवबांच्या तलवारीचीं शत्रूने खाल्ली होती हाय.....🚩कणखर सह्याद्रीचीं छातीरक्षणकर्ते राजे शिवराय रयतेच्या हृदयासं भेटलेली जशी जीव लावणारी माय...🚩दूर गेला काळाकुट्ट अंधार जगासं दिसला.... 'सूर्यपाय' राजा शिवबांचे रूप होते हरहर महादेव नमःशिवाय..🚩मर्द मराठ्यांचा झाला राजा अखंड झिजवली होती कायाबंड फितुरीसं गाडुनी...... शिवबांनी रचिला होता पाया..🚩***********************🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩***********************... नानाभाऊ माळीहडपसर,पुणे-४११०२८मो.नं-७५८८२२९५४६ ९९२३०७६५००दिनांक-१९फेब्रुवारी २०२३nanabhaumali.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी राजे
🚩🚩🚩🚩🚩🚩
*******************
... नानाभाऊ माळी
राजा रयतेचीं छाती होती
या भुवरी ठेवीला होता पाय
माता जिजाऊंच्या पोटी
शिवनेरी जन्मले हो शिवराय🚩
पुन्हा रामराज्य उभारण्या
येथे जन्मले हो शिवराय
रयत रक्षणासाठी शिवबांनी
भुवरी ठेवीला होता पाय...🚩
देवी भवानीचां आशीर्वाद
रयतेस भेटला होता न्याय
शूर शिवबांच्या तलवारीचीं
शत्रूने खाल्ली होती हाय.....🚩
कणखर सह्याद्रीचीं छाती
रक्षणकर्ते राजे शिवराय
रयतेच्या हृदयासं भेटलेली
जशी जीव लावणारी माय...🚩
दूर गेला काळाकुट्ट अंधार
जगासं दिसला.... 'सूर्यपाय'
राजा शिवबांचे रूप होते
हरहर महादेव नमःशिवाय..🚩
मर्द मराठ्यांचा झाला राजा
अखंड झिजवली होती काया
बंड फितुरीसं गाडुनी......
शिवबांनी रचिला होता पाया..🚩
***********************
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१९फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment