सभागतनीं कोल्ली मोल्ली रावनायी
***************************
सभागतनी कोल्ली-मोल्ली रावनायी
💐💐💐🙏🙏💐💐💐💐
***************************
... नानाभाऊ माळी
मोठा धल्ला व्हतस!धाकल्ला मोठा व्हतस!धल्ला अनुभवनां खलबत्ता व्हयी आनभव वाटत ऱ्हातस!धल्ला आनभवनं कुटेल भुकटं,नक्ट्ट भरी भरी वाटतं ऱ्हातस!भुकटं न्यामीनं गुनंकारी आवशद ऱ्हास!धाकल्ला भुकटं खायी-खुयी,फक्की मारी,डोकामां ग्यानन्ह उजाये लेत ऱ्हातस!एखादानां डोकामां उचकेलं फफुटा घुसी बिनकामनं उडत ऱ्हास!फफुटा खाली बठावर डोकं हालकं व्हयी जास तव्हयं रुंझायेलं धल्लास्न ग्यान कामम्हा येतं ऱ्हास!🌷
धाकल्ला!!वल्ला-कच्चा मडका रहातस!भुंजी-भांजी पक्का व्हयी खलबत्ताम्हा कुटात ऱ्हातस!
आनुभवनं कुटेल भुकटं छटाकं-नक्ट्ट भरी भरी वाटतं ऱ्हातस!तें भुकटं न्यामीनं गुनंकारी ऱ्हास!हाऊ खेय जिंदगीभर चालू ऱ्हास!कायनं चाक मव्हरे मव्हरे पयेत ऱ्हास!मांगे इतिहासनं पांट कामनां लेखा मांडतं ऱ्हास!येर मांगे येर हार पाटे दिन जात ऱ्हातस!कर्मानं पांट व्हयीनां पुठ्ठाम्हा घुसी बठतं ऱ्हास!🌹
धल्ला एक एक दिन देवनं न्यूतं
येवावर,बलावांवर सर्गे निंघी जातं ऱ्हातस!येणारी पिढीनां कच्चा मडका पक्का व्हयी,मोठा व्हयी आखो भुंजायी-भांजायी धल्लास्नी जागा लेत ऱ्हातस!पिढीमांगे पिढी चालनी जायी ऱ्हायनी!जुन्या पिढ्या
वसरीनां दारवर टांगेलं फोटुक ऱ्हातस!फोटुक कर्मानं गणित मांडत ऱ्हातंस!पिढ्या येत जात ऱ्हातीन !त्या नेम्मन कांनंगी करत ऱ्हातीन!आपले धिवसा देत ऱ्हातीन!🌹
सकायनां कव्या यांय दिमुइलें थकी भागी रातनां उषालें आंग टाकी जपी ऱ्हास!उशी अरामनीं ऱ्हास!रात अंधारी ऱ्हास!जपागुंता ऱ्हास!थकेल लें मांडीवर जपाडी रात....रातभर थापडतं ऱ्हास!पोटलें धरी निजाडत ऱ्हास!निजेल नव्वा यांय उगांमव्हरे आखो कामले लागी जास!जिंदगीनी नाव आशीच चालतं ऱ्हास!नाव काटलें लागांमव्हरे चांगलं तें उरकी लेवो!चांगलं तें दि जावो!मन गरास तवलोंग झेपी लेवो!थकी-थुकी भागेल जीवडा तथाना काटले भिडी जास!नाववरतुन उतरानी घाई करत ऱ्हास!तथाना काठ निरोप परतायांना ऱ्हास!सतगतन्हा ऱ्हास!🌷
गंजज भारी भरेल ठिकरां निस्ता त्यानं त्यान्ह मखडतं ऱ्हातस!भारी भरतं ऱ्हातस!पायसले झटा लावत ऱ्हातस !त्यास्ले यांय उगानी आनी माव्यांनी कायजी नई ऱ्हात!सोतापूर्त चेंधी-खुंदी लेवो,दिन निंघी जास!आपुन कसागुंता जल्मले उनुत तें कयेत नई!दिय्यावर ऱ्हातस नई,तें कयी कध्दय!शानला सुरता जिंदगी कमायी निंघी जातंस!नाव काढी वसरीनावर,सऱ्यांआंगे फोटूकम्हातून आशीर्वाद देत ऱ्हातसं!वार जास!महिना जास!वरीस जातीनं!दिन जातीनं!उंडायां,पावसाया, हिवाया जातीन!.. येवाना आनी जावाना सिलसिला चालूचं से!जिंदगी
कोनगुंता थांबी ऱ्हावाव नई !मव्हरे मव्हरे सरकत ऱ्हायी!आठनुकनं पोतडं भरी सपऱ्यावर टांगेल ऱ्हायी!
🙏🙏🙏🙏🙏🙏
*****************
💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४१२०२८
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१४फेब्रुवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment