अहिराणी भाषाभिमानी आदरणीय आप्पासाहेब रमेशजी बोरसे सर!
🌷🌷🌷🌷🌷🙏🌷🌷
अहिराणी भाषाभिमानी आदरणीय आप्पासाहेब रमेशजी बोरसे सर!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बंधू-भगिनींनो!
निवड कर्तृत्वाची!निवड विद्वत्तेची!निवड सत्कर्माची!निवड सतपुरुषाची!निवड कार्यकुशल नेतृत्वाची!सन्मान एका कर्मवीराचा!सन्मान एका ऋषींतुल्य व्यक्तिमत्वाचा!सन्मान "आप्पान्या गप्पा"...वर्तमान पत्रातून लोकांपर्यंत पोहचणाऱ्या कट्टर अहिरानी भाषा भिमानाचा!🌷
सन्मान आणि संस्कार ज्यांच्याकडून शिकावा अशा संस्कारी ज्ञानवंतांनां नमन करतो!गुरुतुल्य व्यक्तिमत्वास प्रणाम करतो!थोर शिक्षक अन गुरुजनास हृदयात बसवितो!
भाषाभिमान काय असतो!कट्टर भूमिका काय असतें असं ज्यांच्याकडून शिकावं अशा अहिराणी भाषा ज्ञानवंतास प्रणाम करतो!🌹
आदरणीय आप्पासाहेब रमेशजी बोरसे सर!.. विध्यार्थी घडवता घडवता माणसं घडवू लागले!अहिराणी भाषेचं बीज जनमनात पेहरू लागले!रुजवू लागले!.. अहिराणी भाषेसाठी लढा देऊ लागले!सरकार दरबारीं पत्र व्यवहार करू लागले अशा अहिराणी मायच्या थोर सुपुत्राच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतो🌷
खान्देश साहित्य संघाच्या माध्यमातून विचारांचे गरुड उभे करू लागले!अहिराणी साहित्य लिखाणास सतत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्वाची निवड अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या ""अध्यक्षपदी"" झाली!हा आम्हा सर्व अहिराणी बंधू-भगिनींचाच सन्मान आहे!गौरव आहे!.. गौरवास्पद महान कार्य करणारें व्यक्तिमत्व हृदयात जाऊन बसले आहे!🌹
अहिराणी भाषेचं संस्कारामृत पाजणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाची निवड समस्त अहिराणी भाषिकांना अभिमान वाटणारा आहे!आपल्या संस्कारांमुळे आम्ही कुठेही अभिमानाने अहिराणी भाषा बोलायला लागलो!... भाषा जन्मदेंती आई समान असतें!ज्या आईच्या पोटी जन्म घेतो!ज्या मातीत वाढतो!ज्या भाषेतून आपलं कोवळं बालपण घडतं अशा माझ्या माय अहिराणीच्या भाषा गुरुजीची, 'लाल'ची सुयोग्य निवड करून योग्य सन्मान केला आहे!💐💐
आदरणीय आप्पासाहेब आपण सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालात!योग्य "तुला".. झाली!योग्य सन्मान झाला आहे!आपणास पुन्हा नमन करतो!💐
🌹जय अहिराणी!जय खान्देश🌹
***************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२०जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment