कोनले घोदा मारू?

कोनले घोदा मारू?
🌷🌷🌷🌷🌷
****************
... नानाभाऊ माळी 

"वयख पायेख ठेवतं जायजो 
माय जलम देती से ना
परायीमांगे लागी ग्या तू 
तिले वट्टावर आसरा दे नां..!

खोल समुंदरनं गह्यरं पानी
माय अमृद घडा सें नां
सुक्ख-कोल्ल खायीसनी
मोठा बॅरिस्टर तू व्हयना...!

तय पायथून शेंडी पावूतं
तू घाम गायी ऱ्हायना
जगमा हिरना फिरना रें
पुरा खाले वर तू मयना..!

दल्ला-खल्ला वट रस्तानां
काय उपेग नही व्हयना
वट वलांडी मव्हरे जायी
मायना निरोप दि ऱ्हायना..!"

भाऊ-बहिणीस्वन!
गाव आनी सहेरनां बेचायाम्हा अडकेल अहिराणी भाषा सें!...पाय सगर,गाडवाटे फफुटा उडावत डांबरी रस्ताले लागी जास!फफुटामां पाय उमटी दिखतस!फफुटा जीवभावना ऱ्हास!पाय आनी फफुटाये रस्तानं एकसूत नातं ऱ्हास!जिमीनलें पाय सोडतस नई!पायस्मा फफुटा उडा शिवाय ऱ्हात नई!तयपाय भुंजाशिवाय ऱ्हात नई!हायी पक्क नातं बांधी ठेयेंल ऱ्हास!मंग मव्हरे फफुटा गाडवाटनी चकारीलें लागत ऱ्हासं!चाकनी कंगनी रस्तावर उधयेतं ऱ्हास!नातं कायेजनं ऱ्हात नई!आडची नातं हायब्रीड व्हयी जास!.. मव्हरे डांबरी रस्ता लागी जास!गाड्या मोट्रा डांबरवर टायर झिजांडी पयेत ऱ्हातीस!तठे मातरं माटीनं नातं ऱ्हात नई!नातं तोंडंदेखले व्हयी जास!

भाऊस्वन!गावथून सगरवर चालनारी भाषांले गावंमा अस्सल खानदानी व्हडा ऱ्हास!मान मर्यादानां उक्कय फुटत ऱ्हास!अहिराणी भाषा गावंशिव वलांडी जवय मोट्रांस्वर बठी सहेरमां मव्हरे चालनी जास,तठे गावनं गावपन इसरी अस्सल सोनाम्हा तांब कालायी जास!तांब सोनालें खावाले दखस!अस्सल सोनं तयतयी बयबयी ऱ्हायी जास!..सहेरम्हा घुसनारा मायनां चित्याहार गहान ठी देस!तठेचं मायना कायेजलें खड्ड पडी जास!

अहिरभाषी मानोस पोटगुंता
सहेरम्हा ऱ्हावाले ग्या!त्यांनी
गावंलें नातं जोडी तें ठेवं पन
पोरे सोरेसलें कायजनी भाषाफाईन पऱ्ह ठेव!...आनी मंग तठेंगचं परकं समजी पोरें-नात्रे मायना झावरनी मयालें तुटालें लागी ग्यात!रंगतनं नातं ऱ्हास तसं नातं ऱ्हायन नई!माय येडी पीसी व्हयी आमायें कोमायालें लाग्नी पन पोरें-नात्रे तिले दूर झटकी पऱ्हा जातं ऱ्हायनात!🌷

.....आठेचं भाऊस्वन घोडं आडी गये!अहिराणी मायनं घोडं च्यारीमेरं पाय उखली उधयी ऱ्हायंत!वाडी-वस्ती,गावं-खेड करत भाषा मव्हरे सरकत ऱ्हायनी!सहेरम्हा तिन्ह घोडं आडी बठनं!सोतानां पोरें जीभ उचकटी बोलाले तयार नहीतं!मंग मातरं अहिराणी भाषा सहेरम्हा कालायी-कुलायी मिक्स व्हेज व्हयी गयी!🌹

सहेरमां जायेल मानोस अहिराणीनां एखादा सबद बयजबरी घुसडी छाती काढीसनी अहिराणी भाषा बोलानां गर्व कराले लागस तव्हय मायना कायेजलें भोके पडालें लागी जातंस!मायनी "हाय" खायी लिधी!आपलाचं पोटे येयेंलं आंडोरं जव्हयं मायले अंधारी खोलीमां ढकली कोंडी ऱ्हायना!तठेचं मायनी अर्धां-मार्धा जीव सोडी दिन्हा!माय व्हेंटिलेटर वर चालनी गयी!सहेरम्हा व्हेंटिलेटर लायेल अहिराणी भाषालें जित्त ठेवागुंता दक्षिण भारतनं सूत्र वापरंनं पडी!भाषाभीमानं नसनसम्हा घुमी-फिरी तव्हयं डोक्समां उतरी!मुक्स लायी बठाम्हा मज्या नई सें!
सरकडी-सुरकडी एक व्हतीन तव्हय 
भाऊस्वन अहिराणी मायना सोनानां दिन उगथीन!🌹

पह्येरनीनं येयंलें पाम्हेरनां नयचाडामां धान्यांनी मूठ कमी ज्यास्ती सुटावर...पीक उगावर इन नही तें मंग दाट व्हयी जास!बठ्ठा खेय पह्येरनारवर ऱ्हास!.. तोच खेय घरमा चालस!.. बापनी नेम्मन वयन लायी पोरेसले शिकाडं तें पोरें बापना वयनवर जातंस!..बाप पंधा सोडी भटकंना तें पोरें तिचं लय्येनं धरी चालतंस!दारना मव्हरे आंगनम्हा बठ्ठया भाषा बोला!बाप शिकाडी!माय शिकाडी!... पन दारना आडे आपली जनमदेतीनां पायवर आपलं डोक ठेव तें भाऊस्वन आपली भाषा जीभवर मिरावत लयी फिरी!अहिराणी भाषा बर्फीनी खांड सें!जीभवर बर्फीलें चघयी चघयी मन गरायी जास तव लोंग खावो!.. अहिराणी माय आपला जनमनां वखतलेंचं आपला संगे वाडे लागस!तिन्हा सबदस्मझार आपून वागी  ऱ्हातस!मायलें हिरदम्हा बसाडुत!तिन्हा बोट धरी चालूत!.. तिन्हा पायवर डोक ठेवुत!हायीचं सहावं अखिल भारतीय साहित्य संमेलननां निमित्तथून सांगस!👏
💐💐💐💐🌷🌷🌷🌷
**************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१९जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)