आज खेसरना दिन सें

आज खेसरना दिन सें
*****************
🌹🌹🌹🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी 

राम राम मंडई!.. काल्दीन उतरान व्हती!चांगलं जबून गोडधोड खावाडी मांगे चालनी गयी!... आज 'कर' सें!आज पाह्येटे कोंबडानी बांगले, सालीनां फोन उंथा,"नाना तुम्ही जायी उनात का??".... कालदिन रातले एक लेख लिखामां उना!गह्यरी रात व्हयी गयंती!जपालें उशीर व्हयी गयतां!जप लाग्नी ते जाग उनी नई!फोन बोंबलानं थांबे नई!झामली झूमली फोन दखा!साली बोल ऱ्हायंती ऱ्हायंती,"नाना!जायी उनात का?".. मी बोलनू,"हा कालदिन कार्यक्रम व्हता,युवक मित्र परिवारना!जायी उनू कालदिन!".. तथाईन येडाई करिसनी साली बोलनी,"अहो!नानासाहेब आते सक्कायमां तुम्ही धिंडंरा खादात नां!!आते गधडा वायी या!"....काय सांगो!!मी एकदम पट्टावर यी लागनू!.. आज 'कर' से, मी इसरीज गयतु!काय दांगडो सें भो!सालिनी तें पहिला चानस मारी दिन्हा!गयम्हा मासा आडकी ग्या!नेम्मन गह्येरी निंदम्हा टाकोराबन काम करी,जिकी निंघी गयी!

खेसर आपला जिंदगीनं न तुटणारा न सुटनारा!हिरद लें हालक फुलकं करणारं आंग सें!कोन कव्हयं चाट मारी सबदस्मा फसाडी दि सांगता येत नई पन त्या फसाडाम्हा नेम्मन आनंद भेटालें जोईजे!.. काही सण खेसर मस्करी करी निंघी जातंस!संगे हिरद चोरी लयी पयी जातंस!हासी खुसी ऱ्हायी जिंदगी मव्हरे पयेत ऱ्हास!मानोस वाट काढी चालतं ऱ्हास!मुक्काम दर मुक्काम वयनां खांदवर बठी जिंदगी पयेत ऱ्हास!🌹🙏🌷

ठेसने येत ऱ्हातस!ज्यानं गाव उन तो उतरी जास!भेट कव्हयं व्हयी सांगता येत नई पन दर वरीसले उतरान येत ऱ्हायी!बाट्ठी हयाती दखेल निंघी जातीन!मांगला मोठंल्ला व्हतीन!उतारान येत ऱ्हायी!करन्हा धिंडरां बेसन पिठनी चव देत ऱ्हायी!उतरान फाईन यांय मोठा व्हतं ऱ्हायी!थंडीलें पाठ दखाडी पयेत ऱ्हायी!🌹

आज कर सें!.. करना धिंडरां तोंडले चव दि ग्यात!उग्र-खार-तिख एकमझार जीभले चटोरी करी ग्यात!.. जिंदगी अशीच सें!.. बट्टी चव लिसनी मव्हरे चालतं ऱ्हान पडी!खारट तिखा संगे समजी उमजी लेनं पडी!..... 💐💐💐🌷🙏🌹
--------------------_--------------
नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१६जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol