मायना दारे मन भरी-पुणे चालनू
मायनां दारे मन भरी-पुणे चालनू
**********************
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
... नानाभाऊ माळी
भाऊ-बहिणीस्वन!
आते बस निंघी ऱ्हायनी!लक्झरी बस शिरपूरतीन पूनालें निंघी ऱ्हायनी!मी भी बसम्हा बसी बसना स्पीडसंगे पयी ऱ्हायनु!मन्हा इचार पयी ऱ्हायनात!आज डोयांमव्हरे घडेल बठ्ठ आते संगे संगे पयी ऱ्हायन!.. आज माले माय भेटनी!आज माले मायन्ह दर्शन व्हयन!🌹
काल्दीन आर्धी रातलें पडता पानी घोरी जपेल लोकेसले उठाडी ऱ्हायंता!कोन सप्पनं दखी ऱ्हायंता!कोन दिन भर वावरेस्मा राबी रातले घोरी ऱ्हायंता पन बठ्ठा शिरपूरनां
जपेल लोकेसलें जागे करी ऱ्हायंता!कोना पत्तरवर ताशा वाजी ऱ्हायंता!कोना सानाम्हायीनं ढुकी ढुकी दनकाडी ऱ्हायंता!
शिरपूरन्हा सिमेंटनां रस्तास्वर
पानीन्हा लोंढा उस्मयी उस्मयी नदिंगमं व्हायी ऱ्हायंता!आज सकायपाऊत हलका हुलका यी ऱ्हायंता!मी भी सासुरवाडीलें
येल व्हतू!आतेनां जमानाम्हा
कोनलेंभी माय-बापथीनं सासुरवाडी उज्जी गोड वाटी ऱ्हायनी!मी भी साठ सालन्हा धल्ला व्हयी गवू तरी सासुरवाडीलें येवू वाटस!कोठली चावी ऱ्हास त्यासफान मालेभी अजून
समजनं नही!जादूगारना जादून्हा
आसर समजी मव्हरे चालतं ऱ्हावो! दुसरं काय!!!.🌹
आज सक्कायम्हा शहादा तालुकाम्हानं वडाई गावंलें मन्हा सालासंगे गयथु!तठे कार्यक्रम व्हता!सालामुचूक पाटलंभी हालतं नई आशी समजी मव्हरे जात ऱ्हायनु!
कार्यक्रम आपटावर वडाईथीनं शिरपूरलें येवालें नींघनु!एकदम माले वघाडीनां एक हिरानी याद उनी!जाता जाता भेटी लिवूत असं वाटनं!हिरा दुन्यालें चमकडत ऱ्हास!ज्ञान देत ऱ्हास!प्रकाश आनी उजाये देत ऱ्हास!हिरा सरसती
मायनां आंडोरं ऱ्हास!ज्ञान देनांरा,नजर देनारा ऱ्हास!खान्देशनां लाल गुरुवर्य नानासाहेब ज्ञानेश्वरजी भामरे सरसनी याद उनी!चट फोन लावा!🌹
ज्ञानेश्वर माऊली कोकणम्हा "मोखाडालें" सायम्हा व्हतात!पन चटकन बोली ग्यात,"माय घर से!मायलें भेटील्या!"...पुत्र भक्ती यालें म्हंतंस!!!मायन्ह नाव ऐकता बरोबर,माय खरंच आभायनं रूप ऱ्हास हिरददाटी उन!मन्हा डोयाम्हा टचकन पानी उन!माय आणि ज्ञानेश्वर माऊली एकच सेतंस!माय आपली झावर ऱ्हास!माय जनम देती ऱ्हास!माय सोतानं कायेज काढी देत ऱ्हास,तिले माय म्हतसं!पोरेसगुंता भर दु्फारनं उन आंगवर ली फिरस
तिले माय म्हतसं!🌹
मी हारकी गवू!माले मायलें भेटनं व्हतं!तिन्हा पायस्वर डोकं ठी आशीर्वाद लेना व्हतात!जनम
जनमन्हा ऋनंन्ही याद उनी🌹🌹
"माय आभायनं रूप,माय सागर अथांग!
माय झोयीम्हानी उब,कोनी फेडी कां तें पांग🌹
माय पावसायान्ही छत्री,व्हस उंडायांनी सावली
सात जनम पुल्ला वं माय पक्क वचन दि सांग!🌹
डोया हुघाडी कस्ट तुन्ह मव्हरे लयी जाई ऱ्हायनु
आसूसन्हा मोतीसले हिरदमा बसाडी ऱ्हायनु🌹
वं माय धयडपने तुन्ह हासू थोडं जिकी ऱ्हायनु
या जिंदगीन्हा गोया तुन्हा कनभर
फेडी ऱ्हायनु!"🌹
जी माय आपला जिंदगीनं चित्तर हुभ करस!आपलावर कायेज ववायी ठेवस!आशी माय देवथिन मोठी ऱ्हास!त्या मायनां डोयाम्हा ख़ुशीना आंसू येतंस तव्हय ती माय सोतालें ववाई टाकस!आपलं कर्म आपुन चांगलं करत ऱ्हाउत!मायलें आननं व्हयी आसं वागी जाउत!आपला
डोयांम्हा,हिरदम्हा,मनम्हा आक्सी चांगलां इचारनं गोयमं येवागुंता चांगलं वागी जाउतं!मायन्हा
ममतानां आशीर्वाद आक्सी आपला डोकावर ऱ्हातीन!आज वघाडीलें
मायलें भेटीसनी,तिन्हा सुरकुत्या पडेल कष्टाना कठीन अनुभवनां आशीर्वाद ली आते लक्झरी बसंम्हा बसी पुणे रस्तालें यादन्हा मोती येची ऱ्हायनु!!🌹🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹
.... नानाभाऊ माळी
(मु.पोस्ट.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पुणे-411028
मो.नं- 7588229546
9923076500
दिनांक-12सप्टेंबर 2022
(येय-21-32)
Comments
Post a Comment