ओढ नवतीची
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
वजन मापटाम्हा आडकेल अहिराणी भाषा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
...नानाभाऊ माळी
भाऊ -बहिणीस्वन!
कालदिन मी बजारमां जायेल व्हतू!बजारमां वालावाला वानन्ह्या जिन्नसा दिखी ऱ्हायंत्यांत!मंडईम्हा मांडेल व्हत्यात!डोयाले जे दिखस ते लेतं
ऱ्हावो आसं वाटस!पन खिसानं बजेट पायसलें मांगे व्हडत ऱ्हास!डोयालें आनी मनले मोह आवरात नई!...मंडईम्हा भाजी जुडीवर व्हती!पावशेरवर व्हती!किलोवर व्हती!नगवर व्हती!वाटावर व्हती!ज्यांनी त्यांनी आपलं मापटं ठरायीसनी इक्री चालू व्हती!मी वीस रुप्या पावशेरभर वांगा लिधात!पिसोडीमा टाकी मव्हरे
नींघनू!मेथीनी भाजी पंधरा रुप्या जुडी व्हती,ती भी पैसा दि पिसोडीमा टाकी!आखो मव्हरे चालतं गवू!निंबू दिखनात!वीस रुप्या वाटा व्हता!
वाटामां चार निंबू व्हतात!वीस रुप्यानी नोट दिन्ही!निंबू पिसोडीमां टाकात आनी कसातरी बजारनी, मंडईनी गर्दीम्हाईन भायेर पडनू!🌹
काल्दीनं भाहेर गावथीन पाव्हना येलं व्हतात!नवरा-बायकोंसंगे त्यास्नी धाकलंसी आंडेर भी येलं व्हती!बाईंनां माहेरनां व्हतात!नाजूक नातं ऱ्हास..!...धिरेस्करी बाई मन्हा कानमां खुसूरफुसूर करी बोलनी,"दखा मनं माहेरनां उनात का जव्हयं दखो तव्हयं तुम्ही तोंडं पीयेत ऱ्हातंस!व्हडाचं नई सें तुम्हले!माले आठनूक नई तइस्ना माहेरना पाव्हना येलं व्हतीन!" मी इचार कराले लागनू,
वरीसमां दोन दाव येनारां त्याचं पाव्हनास्नी बाईलें आठनूक कसी ऱ्हात नई!कमाल से!!तिन्ही इशय आथा-तथा वखरी-वाखरी नेम्मन मन्ह डोक ठिकानवरं आना गुंता,भरकटीस्नी मुद्दावर आना गुंता बोलनी,"आज पाव्हना गाव जायी ऱ्हायनात!त्यास्ले कपडा-लत्ता लेना पडतीन!मन्हमाहेरलें जायीसन तुम्हनचं नाव काढतीन त्या!तुम्हनचं ढोल्क वाजथीन!" मी गुई व्हई गयतू!बाई पानी व्हती!पानीम्हा मी पघयीगवूनां हो!हरभरानं झाड वाकी जायेल व्हतं!मी हरभरानां झाडवर बसेल व्हतू! नेम्मन स्तुतीन्हा टेका लायीस्नी बाईनीं माले झाडवर बसाडेलं व्हतं!मी "हा" करीस्नी
मान हालावता खेपे बाईनीं लगेज गॅस शेगडीवर खरबेल दूधना चहा ठेवा!पावनासंगे बसीम्हा चहानां कप वती,गयाम्हा घटघट वता!घर म्हायीन कोरीकारी खिसाम्हा पैसास्न पुडकं ठेव आनी बाईनंमाहेरना पावनासले कपडांदुकानमां लयी गवूतं!🌹
कपडा रेडिमेड व्हतात!शर्ट-पॅन्ट
पीसनं कापड व्हतं,साड्या व्हत्यात!धाकल्ला पोरेस्ना रिडीमेड कपडा व्हतात!पैसास्ना भाव तसा कपडा व्हतात!मिटरवर शर्ट-पॅन्टनां कपडा फाडी लिधातं!साडी नगवर व्हती!किंमत जशी तशी व्हती!आनी धाकली पोरनां फ्रॉक भी नगवर व्हता!कपडा लिधात!बिल दखी डोया फाटाले लाग्ना व्हतात!बाईंनी
मन्हकडे डोयातानी दखताचं मी खिसाम्हा पैसा चाफलाले लाग्नू!बिल भरी,मुकसा बांधी घर उनूतं!यांय बुडावर जेवने-खावने करी
पाव्हनासले गाडीवर बसाडी घर वूनू!
भाऊ-बहिनीस्वन!
मी इचार करालें लाग्नू व्हतु!बाईलें माहेर प्यारं ऱ्हास!जनमन्ह ऱ्हास!जवाईलें सासरनां व्हडा ऱ्हास!बाईमेता आडकन व्हयी,आरनं व्हयी सवसार मव्हरे सरकत ऱ्हास!..हायी बठ्ठ करता करता बाईंनी सासरनी! आनी मानोसनी माय बापनीं, नाता-गोतास्नी रीत लयेनं भी पायत ऱ्हावो!जपत ऱ्हावो!कालामोडी जिंदगी मव्हरे सरकतं ऱ्हास!हाऊ आनंद भू भारी ऱ्हास!सवसारम्हा उजाये पंघरी जास!बुद्धी, डोयालें तेज येत ऱ्हास!🌹
मी आखो इचार कराले लागनू!कालदिन बजारम्हा गयथू!कपडानां दुकानवर गयथु!वस्तू नगवर,किलोवर,मिटरवर इकत लिंथ्यात!मी इचार करतं ऱ्हायनु!हायी मोजमापनं गणित वस्तुनी किंमत व्हती!काटावर वजन व्हयन!मिटरवर कपडा मोजातं मंग मानसे मोजानं,भाषा मोजानं भी माप व्हयीज नां!कितला मानसे कोंती भाषा बोलतस!एखादी भाषा कितला गावे!कितला शहर बोलतस यांसनं माप्ट व्हयीचं नां!🌹
भाऊ-बहिणीस्वन!
इशय भरकटी ग्या आशी वाटस व्हयी
भारतम्हा लाखोंथीन लाखमोलन्या गंजज,मुकल्या भाषा सेतीस!तस्या हार एक राज्याम्हा व्हतीन!आल्लग-आल्लग भागम्हा आपली व्हयखनीं भाषा ऱ्हास!भाषा गंगोत्री ऱ्हास!जनमदेती भाषानां उज्जी अभिमान ऱ्हास!महाराष्ट्रानां चार जिल्हास्मा अहिराणी भाषा बोलास!सकाय उठाफाईन रातले जप लागस तवलोंग माय माहेरनी,कायेजनीं भाषांनी वानी कानवर पडत ऱ्हास!तिन्हा अभिमान कोनलें नई से सांगा बरं?बठ्ठासले ऱ्हासचं,मंग भाषा मोजनारं मापटं कोनतं से बरं ? चार जिल्हास्मा एकखट्टी अहिराणी भाषा बोलतंस!तोलानं माप्ट लोकसंख्यानं प्रमान माननं पडी!🌷
"प्रमाण" कोनलें म्हनों मंग?रातदिन आपला यव्हार,लेन देन ज्या भाषाम्हा व्हयी ऱ्हायनं !बोलायी ऱ्हायनं !लिखायी ऱ्हायनं!आते वाचायी ऱ्हायन!हायी माप्ट लागू नई पडस का मंग?भाषांन मोजमाप लोकसंख्यावर करतस व्हतीन ते मंग अहिराणी भाषिक दोन कोटी सेतस!बठ्ठा एकच वजन काटावर बसेल
सेतस!हायी भाषिक प्रमानं लागू नई पडस सें का मंग!🌹
साहित्य,कविता,कला,नाट्य,संगीत, तमासा,कीर्तन बठ्ठचं एक काटावर यी बठनं!एक तागडाम्हा बठेल सें!अहिराणी साहित्यानं तागडं लोंबकी ऱ्हायन!आते कोनतं प्रमाण देवानं!प्रमान भाषांगुंता काय प्रमान जोडानं सें आजून!प्रमाण काय सें मंग आजून?केंद्र-राज्य सरकारस्नी या चारी जिल्हास्मझार भवडो!सत्य समजी लेवो!भाषिक गय्हेर कितला खोल सें ते बठ्ठ समजी जायी!अहिराणी भाषालें प्रमाण भाषांना दर्जा दिसनी आते मोके व्हयी जावो!कोकणी,वैधरभी भाषांलें जे लागू पडस तेचं आते प्रमाण जोडी देयेल
सेतस अहिराणी भाषांना!आते अहिराणी भाषालें ""'प्रमाण""हाऊ सबद लागू पडी ऱ्हायना!प्रमानिकपने वजन काटा,मिटर सोडी भाषा बोलनारसनं माप्ट वजनदार सें!म्हणीसनी आते प्रमाण भाषागुंता थोडं रंगत बायुत!माहेरनी गोडी बाईलें ऱ्हास!अभिमान ऱ्हास!तशाच अभिमान आते अहिराणी भाषांना बठ्ठा खान्देशी अहिर भाऊ बहिणीसले सें!माय बोलींना सुगंध चौम्हेर फैली ऱ्हायना!प्रमाण... वजन काटा यासना मव्हरे भाषांन महत्व वाढी जायेल सें!.. अहिराणी भाषांले आते प्रमाण भाषांना दर्जा सोता व्हयीसन सरकारनी देवो!
🌷जय अहिराणी!जय खान्देश 🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१२ऑक्टोबर २०२२
Comments
Post a Comment