पह्येरनी
।।पह्येरनी।।
रोहिनीं मिरीगनां पानी
समुंदर उपसी देस दानी
ईघरे ढेकाये वावरनं
लागे वरसारदनां पानी..!
मुंग्या उस्मयनात गावन्ह्या
जोते बांधातं दुसरलें....
बी बिवारं गाडाम्हा
बैलं पयेत वावरलें.....!
वावर बर्फीनी खांड
वावर गादीन्हा तुकडा
वावर नवतरनीन्ह मुख
पांम्हेर मोजस आकडा..!
कुसल्या घुसेतं खोल खोल
दाना दुसामांगे पह्येरायेतं
पांम्हेर तीन मुखी नयचाडं
दाना जिमींनम्हा गरायेतं..!
------------
.....नानाभाऊ माळी
शिंदखेडा,धुळे(ह.मु.हडपसर,पुणे)
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-७जून२०२०।।
रोहिनीं मिरीगनां पानी
समुंदर उपसी देस दानी
ईघरे ढेकाये वावरनं
लागे वरसारदनां पानी..!
मुंग्या उस्मयनात गावन्ह्या
जोते बांधातं दुसरलें....
बी बिवारं गाडाम्हा
बैलं पयेत वावरलें.....!
वावर बर्फीनी खांड
वावर गादीन्हा तुकडा
वावर नवतरनीन्ह मुख
पांम्हेर मोजस आकडा..!
कुसल्या घुसेतं खोल खोल
दाना दुसामांगे पह्येरायेतं
पांम्हेर तीन मुखी नयचाडं
दाना जिमींनम्हा गरायेतं..!
------------
.....नानाभाऊ माळी
शिंदखेडा,धुळे(ह.मु.हडपसर,पुणे)
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-७जून२०२०
Comments
Post a Comment