वावर पिकाडसं सोनं

वावर पिकाडसं सोनं
🌷🌷🌷🌷🌷
***************
...नानाभाऊ माळी

चकरा मारीसनी पोऱ्या
दुसरानी भरीसनी खोय
पैसा पानीनां खेयम्हा 
मांगे चालनं गये वय!🌷

वक्खरं इचरें जमीन
वर भुर भुरायी खाद
 भु शिकेल पोऱ्यानी
सोडा नवकरीनां नांद!🌷

वावर पिकाडंस सोनं
राबी गायेस घाम
 जिमीन हिरवयगार
मुखे म्हनंस राम ....!🌷

 हेरले पानी महामूर
खेते टाके बिजवाई
लांगी व्हावाडे पानी
थके पानी वाई वाई.!🌷

आउत हाकली पोऱ्या
 व्हयना रें जिमीनदार
 संगे मोटर बंगला माडी
 मव्हरे चालनं घरदार!🌷
🌸☘️☘️🍀🍀🌸
*******************
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०२जून२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol