खान्देश अहिराणी हिरा मोहन पाटील कवळीथकर भाग २
खान्देश अहिराणी हिरा
🌹🌷🌷🌷🌷🌷
मोहन पाटील कवळीथकर(पांट-२)
🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
------------------------------
---नानभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वनं!
कवी सूत वरतीनं सर्ग धुंडी काढस!सूर्यदेवनां तथादंडे चक्रा मारी येस!प्रतिभालें हुन करी करी!तपाडी तपाडी!कस लायी एक एक सबद मोतीनां हार बनायी साहित्य दुन्यानां बझारमां ठेवत ऱ्हास!जी कविता हिरदले व्हाकारा देत ऱ्हास...रसिक मन गुयीलें माख्या चिकटतीस... तंस चिटकी बठतंस... इतली ती रचना हिरदले भिडी जास!हिरदथुन वाचनारा...कवितानं कवतिक करस!कवी मोहन पाटील कवळीथकर यासन्या कविता मन जिकी लेतीस!मन व्हडी लेतीस!कवितानं हिरद सोतांनं वाटालें लागी जास!कविताम्हा एकजीव व्हयी जास!तव्हय ती रचना समाज मनन्ह दर्शन से आस म्हंतंस!जी कविता मनलें गुंगीम्हा ठेवस,त्या रचनालें वाचक डोकावर धरी नाचालें लागी जास! तीच रचना आपली वाटस! कविता सत्यांजोगे लयी जास! भोगेलं अनुभव कविताम्हा एकजीव व्हयी जास!..पन त्यानंमांगे काहीतरी कस्ट ऱ्हास!समर्पण ऱ्हास!...कसं ते दखा तुम्ही!..🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
.....मोहन सबद येची ऱ्हायंता!वाची ऱ्हायंता!दखी ऱ्हायंता!जित्ता अनुभव कविताम्हा नेम्मनं बसाडी ऱ्हायंता!घर,वावर,मया, गावपन,सुख-दुःख,खेतीनां पसारा,चालीरीती,माय बेटी,व्हवू बेटी,या बठ्या घटना मोहननां मनम्हातून साटालायी डोकाम्हा उतरी ऱ्हायंत्यात!कवितानां इशय व्हयी कागदवर उतरी ऱ्हायंत्यात!कव्हय डोयांनां दल्लाम्हा आंसू गोया करी ऱ्हायंत्यांत!गालवरथिन मोती गायी ऱ्हायंत्यांत!.…..ते... कव्हय काही कविता पोट धरी हासाले भी लायी ऱ्हायंत्यात!मोहन कविताम्हा समाजनं चित्तर टाकी ऱ्हायंता!चित्तर रंगी ऱ्हायंता!🌹
मोहन कविताम्हा जीवनरस वती ऱ्हायंता!समाजनं चालतं बोलत...वल्ल झामली...रवसडीस्नि लिखी ऱ्हायंता!धाकल्ला..डोयालें दिखाऊतं नई आसा इशय व्हतातं!आशयनी कविता लिखी ऱ्हायंता!.. चाल लायी ऱ्हायंता!निसर्गानी देयेलं पहाडी आवाजम्हा सादर करी ऱ्हायंता!गायन करी ऱ्हायंता!सादरीकरण भु भारी व्हत!गायनन्ही आवड व्हती!मराठीम्हा कविता लिखानी!आपला पहाडी आवाज लायी सादर करानी आवड व्हती!ती रचना हिरदले भिडी राहेंयंती!
भाऊ-बहिनीस्वन!
गनज कवी भारी रचना लिख्तस!पन सादर करता येत नई!काहीस्न सादरीकरण भु भारी ऱ्हास पन कविता सोतांनी नई ऱ्हास!मोहन कविता लिखीस्नि आपला आवाजमां सादर करी ऱ्हायंता! रचनालें नेम्मंन न्यावं देवानं काम करी ऱ्हायंता! मोहनलें देव देणगी भेटेल व्हती!भु भारी सादरीकरण आनी गायीस्नि कविता वजनदार आनी तोलमोलनी व्हयी जास!अशी देणगी बठ्ठास्ना नशीबमां नई ऱ्हास! मोहन लोखंडलें सोनं
करी ऱ्हायेतां!🌹
पाच दिन शहादानां लोनखेडा कॉलेजलें जावानं!सनवार-आयतवारे कवळीथलें व्हका ली टकोराबन,नेटबन कामलें जावानं!तठे डोयांनी दुर्बीण बठ्ठ व्हडत राहें!कोनी बके!कोनी दखे!कोनी गप-गफाडा करे!मोहन... अनुभवना तो बठ्ठा साफटा मनमां गोया करत राहें!मोहन न्यारा जगम्हा व्हता!न्यारी दुन्यामां व्हता!मोहन बठ्ठा त्या जित्ता चांगला-वांगला अनुभव खंगायी खंगायी कविताम्हा टाकी राहेंता!
मोहन सबदस्ले फुसलायी-पटलायी कवितानां रस्ते व्हडी आने!सबद बांधेबांध पयेत ऱ्हायेतं!हूबा पिकम्हा घुसी जायेत!सापडेतं नई!सबदस्ले अंतरमनम्हा झामली-झुमली मुक्स बांधी,कवितानां गव्हाराम्हा व्हडी लये!चांगला संस्कारनां वाडगाम्हा ढकली दे!... सबद मुगा-मुगा एक दुसरालें भिडतं राहेंतं!हुसत्या-मस्त्या करेतं!तठे जित्ती कविता जलमलें येतं राहें! समाजनं किडखायेलं वल्ल बयतन धुक्कय काढत राहें!तठे मोहननां मनमां कविता जलमलेंयेतं राहें!🌷
मोहन सुट्यास्मा रोजे-टोजे कामलें जात ऱ्हाये!काम सरावर इय्या चरचर बांधवरनं गवत कापत राहें!मालक कोयकोय करत राहें!आल्लात राहें!गवतनं व्हझ डोकावर ठी!...पाय घरकडे पयेत ऱ्हायेतं!घरनी गावडी चारा दखी खुटालें हिस्सडा देत राहें!तठे मोहनलें वास्तव नी अनुभुती व्हत राहें!तठे कविता सजी-सुजी हुभी राहें!मनम्हा कवितानां कोंब उगत राहेंतं!येडा-गताडा सबद वासरु बनी कवितांनं दूध पेयेत ऱ्हायेत!कवितानं वासरू उड्या मारत राहें!मोहनन्या मुकल्या कविता समाज प्रबोधन करत ऱ्हातीस!धाकली कविता उच्ची तडांग....दांडगी व्हयी बंगयीवर सजी-सुजी बठतं राहें!🌷
भाऊ-बहिनीस्वन!
मोहनन्या गनज कविता हास्यरसमां आंग धोत ऱ्हातीस! हासतीस!चिनभिन कर्तीस!दातड्या काडतीस!खेसर कर्तीस!घोदा मारतीस,चेष्टा-मस्करी कर्तीस!रसिक मनलें भुलाडंतीस!ढमकन सबदनी शेल धरी व्हडतीस!मोहन-कान्हा कृष्णालें किद्रातीस!हासी-खुसी ऱ्हावानां संदेश देत ऱ्हातीस!खोया खोसी मोहननां मनन्हा पाठमांगे रवसडी रवसडी पयेत ऱ्हातीस!आठे मोहन कविताम्हा एकजीव व्हयी जायेलं ऱ्हास!रसिकमन समाधानी व्हयी,पुरननी पोई खावासारख तृप्तीनां डर देत ऱ्हास!🌷
मोहन.....बठ्ठा कवी आनी साहित्यिकस्ना ऋणम्हा ऱ्हाता-ऱ्हाता कविता वाचणारा बठ्ठा रसिक माय-बापस्ना हात जोडी आभार मानस!
"रसिक-वाचक कविता वाचतस!वाचीस्नि पावती देतस!त्या सेतस म्हनीसनी आपुन सेतस!म्हणीसनी कविता लिखु वाटस!" आखो ...."काव्य रसिकमुये कविता जबाबदारी वाढावस!...नेम्मंनं इशय आशय धरी लिखु वाटस!" मोहन आपल मन मोके करत ऱ्हास!अहिराणी मायनी सेवाम्हा सोतांलें पुरं झोकी देयेलं से!
"वाईट भूतकाय इसरी!चांगलं ते पिसोडाम्हा भरी वर्तमान जगनं से!....भविष्यानं सप्पन देखी मव्हरे मव्हरे जानं से!"...हाऊ आशावाद मोहन लीसनी मव्हरे चाली ऱ्हायना!🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷
मोहन१२वी पास व्हयी गयेता!सप्पन देखी ऱ्हायंता!आखरीमां.... पैसासगुंता घोड आडी बठस!१२वी पास व्हवावर मव्हरे काय?हाऊ प्रश्न डोक वर काढी ऱ्हाययेता!मव्हरे शिकालें पैसा पाहिजे!धल्ला-धल्लीनी हात वर कमायी व्हती!पैसा मुचुक गोठ आडी गयी!...मव्हरे कॉलेजनं सप्पन मनन्हा उब्यावर बयेत ऱ्हायन!सप्पनमां दखेलं हिरवाई... चूल्हामांनां लाकूडनांमायेक बयेत ऱ्हायनी!कॉलेज नजरथून दूर जात ऱ्हायन!नख जीवायीनां सपने कधी दखो नई!जखमी करी,आस लायी निंघी जातस!आपुन उब्यावर तडतड बयतं ऱ्हातसं!सप्पन दात दखाडी हासत ऱ्हातंस!आपुन कोल्ला जुवारीनां तोटांगत सोसात ऱ्हातंस!🌷
भाऊ-बहिनीस्वन!
मोहन वरीसभर खेतीनां कामलें रोजे टोजे जायी ऱ्हायंता!सप्पनलें गाडरस्ते लायी आखो हेर खंदालें, नागरा-वक्खरालें जावालें लाग्ना!व्हयीमां लिखेल कविता गुनगुनांलें लाग्ना!तिस्ले सिनेमानां गांनास्नि चाल लायी गांना म्हनाले लाग्ना!....वावरमां वक्खरनां औतनां बैलस्नि शेल हासडी वक्खरं पयेत राहें!तोंडे कविता फुलत ऱ्हायन्यात!🌷
मोहन पहेरालें,कोयपालें आंग मोडी काम करालें लाग्ना!आननमा काम करानं!पोट भरी जेवानं!आननंम्हा ऱ्हावानं!आनी जित्ता अनुभवनां सबद घर,वावर जंगलेस्मा धुंडालें लाग्ना!येची टूची त्यास्नि गरी घालालें लाग्ना!नैनिवाइन्या गोठा नजरले दिखालें लागी ग्यात!🌷
वरीस सरामां उन!.. मोहन जठला तठेचं हुभा व्हता!पोटलें भाकर लागस!श्याक लागस!त्यांगुंता पैसा लागतंस!गावंमा कावळीथलें रोजे टोजे पोट भरापुरत व्हत!कवितास्वर पोट भरस का? मव्हरे काय?या प्रश्नानी मोहनलें जागे कर!आनी एक हिरा दुसरा हिरा घसागुंता सुरतले जावागुंता नींघनां!🌷
🌷----------🌹------🌷
(भाऊ-बहिनीस्वन!कवी मन उज्जी ताताबयेता ऱ्हास!दगडलें पान्हा फोडस!दुण्यामलें फुलें वाटतं ऱ्हास!सोतां दुःख झेली फुलेस्ना बगीचाम्हा रसिक मनलें फुलें तोडगुंता बलावत ऱ्हास!मोहननां तोंडवर हासू व्हत!..मन म्हा पोटनी चिंता व्हती!.....अहिराणी कविता लिखानारा हिरा,जित्ता जागता सबद पहेरनारा कवी
मोहनदादा पाटील सरस्ले आखो भेटसुत३रा भागमा!३रा पांटावर!मोहन पाटील यासना
मो.नं ८८४९८५४६७०)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
---नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१९मे२०२१
Comments
Post a Comment