आखाजी माहेरनी याद

आखाजी माहेरनी याद
🌹🌹🌷🌷🌹
***************
...नानाभाऊ माळी

माहेरनी याद माय
उज्जी सतावस माले
जलमन्ही वल्ली माटी
जीव व्हस वर खाले....!🌹

रीत लायी ग्यात जुनी
मन्हा माहेरनी अबादानी
सासरम्हा नवा जलम
सुरू व्हयनी कहानी..🌷

माय माहेरनी याद 
याद व्हस रोज वल्ली
झोका खेयेत रहायनू
इसरी चालनूनां दिल्ली...!🌷

याद सबदम्हा वल्ली
इसरी जासू जुनी गल्ली
झोका खेयेतं राह्यनू
व्हयी रहायनू मो धल्ली..!🌷

उना आखाजीनां सन
मन व्हडास माहेरलें
भाऊ बहीण माय बाप
पंघरी लेस झावरले....!🌷

याद भिंजातं ऱ्हास
व्हस झावर वल्ली
स्त्री जलमना खेयमां
आंडेरं व्हयी जास धल्ली!🌷
🌹🌹🌹🌹🌹
******************
..नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे -४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
       ९९२३०७६५००
दिनांक-०३मेआखाजी२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol