मी पुरणपोयी ऱ्हादंसु

मी पुरणपोयी ऱ्हादंसु
🌷🌷🌷🌷🌷🌷
*****************
...नानाभाऊ माळी

जमीन तिचं पाया नवा रें
मी माटी खंदी भांधसु 
सिमेंटनां नवा घरम्हा
मी पुरण पोई ऱ्हादंसु...!धृ!🌷

धाब गयस वंडया धसतस
बुरुबुरु माटीनी धार सुरू
डाबम्हान पानी ठायकं  
 पायाम्हा लागी जास मुरू..!🌷

 आठनुकनी जुनी गोन्टी
गुंडायी भोयरम्हा भांदी दिधी
नवा काँक्रीटना पायावर
भीतडं हासे फिदी फिदी.....!🌷

 आयकोयानी भीत हुभी
सुटस बंगलाम्हा हुपारां
भमराभूत व्हायना मानोस
उनन्हा चढी ऱ्हायना पारा...!🌷

खापर सोडी तवा तेलोरी
मी एक एक करी गंनसु
सिमेंटन्हा नवा घरम्हा
मी पुरण पोई ऱ्हादंसु........!🌷
*****************
🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१८मे२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)