उन पानी लयी पये

उन पानी लयी पये
🌞🌞🌞🌞🌞
**************
...नानाभाऊ माळी

हाऊ दुस्काय दुस्काय
पानी दूर दूर पये
बादली खन खन करें
  हुगडा हेरनां से तय..!🔥

मुयां व्हडतीस पाणी
लांगी कोल्ली खट्ट ऱ्हाये
पिकं भुंजाये चटकाये
 पान देठ सोडी गये...!🔥

यांय व्हडे खोल पानी
जिमीन तावावर तये
हुन्हा वार्गानां फफोटा
दूर उडी उडी पये....!🔥

येरायेरनी पडजी
हिव पावसायांलें कये
उन दोन्ही लयी पये
जित्रब भुके तिसे ऱ्हाये!🔥

 आग वकी वकी सूर्य
चटकी ऱ्हायन रें धुये
वार्ग हेट्या वऱ्हा पये
उज्जी कांनसोया धोये!🔥
🌞🌞🌞🌞🌞
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२२०७६५००
दिनांक-०७एप्रिल२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)