गच्ची भेटी लेवू द्या रें
गच्ची भेटी लेवू द्या रें
🌹🌷🌹🌷🌹
**************
...नानाभाऊ माळी
जबून लागी लागी
खार खायी खायी
नातं खारं व्हयी गये रें
दोन दिनन्ही जिंदगीमां
नातं वार करी गये रें....!🌷
काटुक मोडी माडी
निरोप मव्हरे धाडी
पायनं पायतंन तुटी गये रे
चाली नागेनागे
नेम्मनं नशीब खुटी गये रें!🌷
तोंडले झुली-झाली
घर करी ग्यात खाली
दिमुयीनां यांय बुडी गया रें
गच्ची सोदी सादी
अंधारें पंच्छी उडी गया रें..🌷
कोनं चांगलं सांगी
कच्चा धागा मांगी
सांगरी डांगरीनां खेय रें
खोटा-नाटास्ना नाचन्हा
दुन्यांम्हा मगरीनन्हा न्याय रें🌷
खेय चालू जाता जाता
सर्गे महालन्या बाता
येरायेरलें खेटी लेवू द्या रें
करू नका वटका
निस्तायवार भेटी लेवू द्या रें!🌷
*****************
🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
दिनांक-२८एप्रिल२०२२
Comments
Post a Comment