मु.पो.पिचरडे फाटा

🌷🌷🌷🌷🌷
मु.पो.पिचरडे फाटा
🌷🌷🌷🌷🌷
**************
...नानाभाऊ माळी

नमस्कार बहीण-भाऊस्वन!
माटी!....पांढरी,कायी,लाल आशी गनज रंग गुनन्ही ऱ्हास!हायी माटी वावर व्हयी आपले पोट भरांगुंता धिवसा देत ऱ्हास!आधार व्हत ऱ्हास!मेहनतनी कसोटी दखतं ऱ्हास!माय व्हयी वाडे लावत ऱ्हास!कस्टालें मातर नेम्मंनं फय देत ऱ्हास!मायनां 
पोटम्हा ऱ्हायी तें आपले भरी भरी दि!खत-मुत,पानीन्ही भूकलें व्हकारा देत गाडा-गाडा!गाड्या-गाड्या भरी देत ऱ्हास!महामुर पिकावर घरधनी-धनीनंलें चांगली झोप लागत ऱ्हास!
सुखनां सवसारन्ह गाड चकारी धरी मव्हरे पयेत ऱ्हास!🌷

जिमीनम्हा रस ऱ्हायना तें 
मानोसनां मनम्हा रस उतरतं ऱ्हास!उला-ढाल्या करी,
 खेतीम्हा राबी पिकाडत ऱ्हास! उच्च-तडांग पिक वार्गानी झोयीवर बठी निय्येगार पांट आपला गालवर धिरेचकरी तानां पोर्यांगत फिरवत ऱ्हास!आपले भु भारी वाटस तव्हय!आपुन बठ्ठ जग इसरी त्या निय्यागार पिकवर जीव लावत ऱ्हातसं!आपला पोटना पोर्यांगत मया लावत ऱ्हातसं!ते भी जीव लावावर आप्लावर जीव टाकालें लागीं जास!पीक आनी राबणारा एक जीव व्हयी जातस!दुन्यानी सुध-बुध दोनीस्ले ऱ्हातं नई!बस्स... तेच पीक अमाफ व्हत ऱ्हास!शेतकरीनां जीव भावतीन भांडाम्हा पडी जात ऱ्हास!
सांगानी गोठ म्हणजे पीकलें भी जीव ऱ्हास!...आपुन त्यालें जीव लावा ते पिक भी भरीभरी आपली खोय भरत ऱ्हास!महामुर पीक दखी कुनबी हिरदथुन नाचतं ऱ्हास!पहिराफाइन काढा पाउत खर्च दि पोटगुंता भेटन तरी कुनबी जीवथिन खुश ऱ्हास!

भाऊ-बहिणीस्वन!
मी.. मित्र श्री. उदयभान पाटील यासनासंगे  १५ मार्चलें पिचरडे ता.भडगावलें गयथुत!आम्हनां मंडळनां सचिव सेतस श्री.नकुल महाजन!त्यासना वडीलसनी वरसी व्हती!...मंगला एक वरीस झाये देवनाघर जात ऱ्हायनात!आम्हले पिच्चल्लालें जान व्हत!भडगावलें उतरनुत!सगा-सायीस्नागम आंग-तोंड धोयी त्यासनीज गाडी लिसनी निंघनुत!भडगाव फाईन पिच्चलं १२किलोमीटर दूर व्हत!🌷

निंघानां पहिले खान्देशन्हा प्रसिद्ध कवी आनी गझलकार मा श्री विजय नानासाहेब निकम यासना संगे बोलनुत!...त्या ड्युटीवर व्हतातं!...तरीभी त्या मयेडलिसनी सक्कायंपाह्येरें आम्हना मव्हरे इसनी!.. आम्हनी वाट दखतं हुभा व्हतातं!🌷

भाऊ-बहिणीस्वन
व्हाट्सएप आनी फेसबुकनां सोशल मीडियानां जमाना से!मानोस मानोससंगे जोडायी ग्या!जोडायी ऱ्हायना!जोडत ऱ्हाई! अहिराणी मायन्हा प्रसार करणारा अस्सल भोई... गनज लाल सेतस!पहिलेलेंग लोकेस्ले अहिराणी भाषा बोलांनी लाज वाटे!व्हाइट कॉलरवाला भाऊस्ले अहिराणी भाषा खेडमी वाटे!ज्यांस्ना जलम व्हता बरोबर जलमदेती मायनां पहिला आवाज अहिराणी भाषा ऐका व्हयी!..त्यासलेज खोबरांगत मधाय-गोड अहिराणी भाषा बोलांनी लाज वाटस!..आनी दुसरा मेरवर जावावर मायबोली न्हा जागर करनारा या लाल दखी कायेज भरी येस!कवी नानासाहेब विजयजी निकम सरजी 
त्यास्मानाचं एक पालखीना भोई सेतस!🌷

मी विजयजी निकम सर यासन्या अहिराणी आनी मराठी गझलन्हा मांगला तीन वरीस फाईन फॅन से!असा महान कवीन्ह दर्शन व्हयनं तें मन गरायी जाणार व्हत!फोनवर गनज सावा बोलनं व्हयेल व्हत!पन टी.व्हीवर दखेलं पांढुरंग आनी पंढरपुरले जाईसनी दर्शन लेवाम्हा आंतरचं व्हत!भगवंतानी मन्हा मनन्ही गोठ आयकी लिधी व्हयी!...आनी भेट लेवानं ठिकाण ठरनं... पिचरडे फाटा!🌷

भाऊ-बहिणीस्वन!
आम्ही भडगावथुन निंघनुत!मोठा पूल लाग्ना!भर उंढायांम्हा नदी वाहती दिखनी!वरद दायिनी !प्राण वाहिनी!जलसंजीवनी गिरणा नदी दिखनी!मव्हरे पारोळा रोडले लागनूत!..आंगे पांगे डावा उजवा आंगे हिरवागार वावरे नजरें पडी ऱ्हायंतात!मक्की, ऊस, कापूस, केयी, चिक्कू,निंबू यासन्या बागा दखी सक्कायंपाहेंयरें मन गरायी गयेथ!पानी महामुर!धरन बांधेल!...झुईझुई पानी प्राण व्हयी खेतीम्हा बठ्ठास्ले जित्त ठी ऱ्हायंता!पिके हिरवाईनां रंगवर नाची ऱ्हायंतात!🌷

आंगे-पांगे हिरवागार वावरे 
व्हतात! मधमातून  सापड्या डांबरी सडकवरथुन पिच्चलालें जायी ऱ्हायंतुतं!डोयांनं पारनं फिटी ऱ्हायंत!...आनी ज्या ठिकाने आम्हनी ठरेल भेट व्हनार व्हती तो पिचरडे फाटा दिखना!आंगे मोठं निंमनं झाड आभायलें भिडी ऱ्हायंत!झाडन्या फांट्या मोक्या-चोक्या आथ्यां-तथ्यां आंग टाकी ऱ्हायंत्यांत!उज्जी कडू पन सत्यानां रस्ते चालणारं निंमनं झाड कोनलें कडूचं लागस!त्यांनी सावली उननां भर, चौमेर रस्तानां आंगे जीव जितरबलें  घटका भरनां आराम दि ऱ्हायंती!पिचरडे असा बोर्ड दिखना नेम्मंनं तठेचं ज्या व्यक्तित्वान वर्णन व्हाट्सएप आनी फेसबुकवर दखी आयकी ऱ्हायंतुतं!मी त्यासना फॅन व्हयी हृदयम्हा नाव कोरी ठेयेल व्हत!नेम्मंनं त्याचं नानासाहेब विजयजी निकम सर तठे हुभा दिखनात! मी ते उज्जी हाडके भराई1गयथु!त्यासले दखी उज्जी आनंद व्हयना व्हता!भेट व्हयनी!हिरदथुन दोन्ही छात्या एक दुसराले भेटन्यात!..मी ते बिन छातीनां गडी से! मीच मन्ही छाती चाफली ऱ्हायंतु!🌷

भाऊ-बहिणीस्वन!
मनम्हा चितेलं आनी बठेल चीज वस्तू आपले भेटनी ते आपनं उड्या मारालें जातस!माले सप्पन दखेलं विजू नाना भेटना साक्षात भेटनात!तोच चेहरा!तिचं बोलांनी लकब!तीच उर्मी!गझललें समर्पित जीवन!गझलगुंताचं जीवनलें मोके सोडी देयेल गझलकार माले त्या पिचरडे फाटावर भेटनात!गझलम्हा अंतःकरनं वती लिखानारा!जीवन समजनारा या कवीनं कितलं कवतिक करू नि कितलं नई आस व्हयी जायेलं व्हत!🌷

आत बाहेर आस्सल गिरणा 
मायनां पानीगत मन असनारा कवी संगे मी आनी मन्हा मित्र उदयभानजी पाटील एक तासभर बोलत हुभा व्हतुतं!त्यासन्या एक एक गझलन्हा आर्थ हिरदले भिडी ऱ्हायंता!इंग्रजी "T" आकारनां त्या पिचरडे फाटावर विजू नाना यासनी गझल कान तृप्त करत ऱ्हायनी!आंगे पांगेनं हिरवागार पीक सक्कायनां पावनें वाजता विजू नाना यासनी गझल आयकी ऱ्हायंत!त्यासनां अंतःकरनां भाव सूर व्हयी आम्हनां कानलें तृप्त करी ऱ्हायंतातं!अस्सल कवीनां हिरदथुन निंघेलं बोल,मुखडा मतला व्हयी पिचरडे फाटावर आम्हनां कायेजलें भिडी ऱ्हायंता!हिरवागार पिके विजू नाना यासनी गझलनां रस व्हडी ऱ्हायंतात!🌷

फाटावर बठालें जागा नई व्हती!एक तासभर साहित्य यात्रीनां अंतःकरनां भाव हुभा ऱ्हाई आयकी ऱ्हायंतुतं!विजू नाना कवितानां रस काढी आम्हले देत ऱ्हायनात!आम्हनं कायेज गरायेत ऱ्हायन!कवीनां भाव आर्थ सांगत ऱ्हायनात!मानोस्कीनां उजागरा करनारी गझल एक नारी रूप से!विरह आनी वेदना तिन्ह खरं जग से!तिन्हा आंगे जावावर तिन्ह दुःख आपले समजत ऱ्हास!विजू नाना गझल जगी ऱ्हायनात!गझल लिखी ऱ्हायनात!गझल पह्येरी ऱ्हायनात!मानोस्कीनां रस्ते चाली डोया हुघडानं काम करी ऱ्हायनात!डोयांनां पापनीम्हा आंसू मोती व्हयी थांबेल सेतस!गझल पापनीलें त्या मोती सांडानं सांगी ऱ्हायनी!त्या पिचरडे फाटावर आम्हनां गाले आंसूस्ना मोती गयत ऱ्हायनात!विजू नाना त्या मोती गझलम्हा वयेत ऱ्हायनात!१५ मार्च २०२२ दिन सत्यानां आंगे हुभा व्हतुतं!गझल नां अंगारम्हा आंसू पेटत ऱ्हायनात!एक कवीनी भेट हिरदले जागे करत गयी! चालता बोलता आखो बिछडी विरहानी आगम्हा ढकली विजू नाना मव्हरे निंघी ग्यात!..एक आठवण!भेटनी एक याद ठी आम्ही काय संगे मव्हरे जात ऱ्हायनुत!
त्यासनी गझलनां मतला दखा तुम्ही!.......
"मरणास सांगतो मी थांबून जा जरासा तू!
मतला लिहून झाला लांबून जा जरासा तू!"
आनी....
"गझलेत श्वास माझा अडकून रोज जावो!
यम ही रित्याचं हाती परतूनि रोज जावो!".....
अशा त्यासन्या जिवंत गझला मानोस्ले हुभारी देत ऱ्हातीस!ज्योत पेटाडत ऱ्हातीस!....अशा जातिवंत कविलें नमन करत मव्हरे जात ऱ्हायनुत!पिचरडे फाटानी ती याद हिरदना कोपरे नेम्मंनं संगरोह करत ऱ्हायनुत!

भाऊ-बहिणीस्वन!
आज व्हयी से!मनम्हा बठेल मांगला राग,लोभ,मोह बठ्ठा बायी टाकुत!व्हयीनां दिन फाईन आपन आनंद वाटी जीवन सुंदर करूत!कवी विजयजी नानासारखं अस्सल मन करी मव्हरे कायनां संगे जीवनलें व्हडतं ऱ्हाउत!...जगत ऱ्हाउत!🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११९२८)
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१७ मार्च २०२२
होळी(व्हयी)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol