उद्यापासून सुरू होणाऱ्या१२च्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

उद्यापासून सुरू होणाऱ्या१२च्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!
🌷🌷🌷👍👍🌷🌷
 बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनंत शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
१)घरून निघतांना वेळेच्या एक तास आधी निघा! पोहचायला वेळ होऊ नये!🌷👍

२)सुरक्षित वेळेवर आपल्या परीक्षेच्या ठिकाणी पोहोचा!

३)सोबत परीक्षेसाठी लागणारें अत्यावश्यक साहित्य आठवणीने सोबत घ्या!पेन,हॉल टिकेट,पाण्याची बाटली सोबत ठेवा!🌷👍

४) आईवडील,जेष्ठांचे आशीर्वाद आणि खूप अभ्यास केल्याची साथ आपणास स्फूर्ती देत राहणार आहे!
परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!🌹👍

 सर्वचं सुजाण नागरिकांना विनंती आहे कृपया एखादा विद्यार्थी बसस्टँड वर किंवा रस्त्यावर   परीक्षेला जाण्यासाठी उभा असेल तर,त्यास लीफ्ट द्यावी जेणे करून तो विद्यार्थी वेळेवर परीक्षेसाठी पोहचेल आणि त्याच्या उज्वल भविष्या साठी तुमची मदत होईल!🌷🌹👍
        
🌷🌷🌷👍👍🌷🌷       
       धन्यवाद.     
  नानाभाऊ माळी

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol