काढूत एक एक धाव
काढूत एक एक धाव
🌹🌹🌹🌹🌹🌹
******************
..नानाभाऊ माळी
-----------------------------
हिवायानी थंडी उनी रें
जागे व्हयनात गावे गावं
भुंजुत भांजूत हरभरा
मारुत उंबीवर ताव......!🌹
तय हातमा उंबी चुराये
तोंड फक्की मारस राव
बयेल राखनी लिपस्टीक
कायी,व्हट काढी ऱ्हायन नाव🌹
झिपर्या खारा हरभरालें
धुनी भुंजी उना भाव
खारंपन ते बयी गये रें
गोड व्हयी ऱ्हायनात गावं..!🌹
चालना ग्यात रें पुंजेल देव
राबी वडनं झाडं लावं
खेउत रोज सावलीम्हा
जगमां काढुत त्यास्न नाव!🌹
जूनं झाड से अहिराणीनं
बल्लावर लयी जाउत नाव
साटा लायी धनगोतना
बठ्ठा काढुत एक एक धाव!🌹
*******************
🌸🌸🌸🌸🌸🌸
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-०७जानेवारी२०२२
Comments
Post a Comment