मायलें भजूत आख्खी हयात
मायलें भजूत आख्खी हयात
🌹*************🌹
💐💐💐💐💐💐
...नानाभाऊ माळी
ऑनलाईननं ढुमकं वाजनं
बठ्ठा जपेल जागे कयातं
सार सामान अहिराणीनां
मुकला वानेवान तयातं.....🌷
पहिरी पूहिरी अहिराणीलें
शानला जगदुन्याम्हा गयातं
झडी मेडीयानी लागेल व्हती
आते गुडूप व्हयी गयातं...?🌷
पर्हेड चालनी संमेलननी
बठ्ठा अहिर जिकी गयातं
पांटापुंटा भरायी गयात रें
धल्ला जीवान व्हयी गयातं!🌷
आते शिवाडं लायी बठू नका
कोना खया उलगी गयातं....?
चोखंड भाकर बांधूत संगे रें
कसेल कुणबी ग्या मयातं...🌷
सप्पन मायनं भजुत रोज
सेवा व्हवू द्या आख्खी हयातं
तोंडेतोंडनी पर्हेड चालू द्या
दोरा नेम्मंन वाने वान वयातं..🌷
**************
🌸🌸🌸🌸🌸🌸
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे.
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२९ जानेवारी२०२२
Comments
Post a Comment