तीन दिन चूलांलें न्यूतं से
💐तीन दिन चूलांलें न्यूतं से💐 ************
...नानाभाऊ माळी
💐💐💐👏👏
राम राम भाऊ-बहिणीस्वन!
राम राम मंडई!....🌷
मन वढाय ऱ्हास!मन खोडाय ऱ्हास!मन चाठ्ठय भी ऱ्हास!उलगेल व्हयी आथ-तथ जग
दुन्याम्हा भटकत ऱ्हास!नजरें पडनं कोना तें जग दुन्यालें खटकत ऱ्हास!मंग मन्ह मन
इमान व्हयीसनी!भिंगोटा व्हयी!पतींगडं व्हयी...पल पल घडी भटकी उंथ!कसं ते दखा भाऊभन आपन!.🌷
हिवायानां राम पह्येरामां,चुलावर नी बोघनीमां "च्या" उकयी ऱ्हायंता!पह्यान्या काड्या चटचट चेटी ऱ्हायंत्यात!धुक्कुलंम्हा लाल-पिय्या उब्या व्हयी च्यानां पानीलें चरचर करी उकायी ऱ्हायंत्यात!दारशे दावनंलें भांदेलं जनेलं बकरीनी मांगली एक तंगडी मन्ही पोटरी-मांडीम्हा आडकायी धरी!दूध संगयेलं दोन्ही थाना खालें लमकी ऱ्हायंतात!च्यारी बोटस्ना मूठमां
आंगठा दाबीसनी
बकरीनां थानामाईन
चर्रर्र चर्रर्र आवाज करी दूधनी ताजी गरमागरम धार तांब्यालें बोंम भरी ऱ्हायंती!पल्लांखालें झाकेलं बच्चागंम दखी,वागूल करतं बकरी पान्हा चोरी ऱ्हायंती!
उकयी उकयी कायी "च्या" दूधगुंता पानीम्हा पडेलं व्हती! कोपभरी दूध उकयता च्याम्हा टाकता खेपे काया रंग उडी गयता!गोरी-भुरी च्यावर नजर मन्ही ठयरनी नई!कायीन्ह रंग रूप ते बठ्ठ बदली गये व्हत!मन्ही नजर,जीभ आनी मन थारावर नई व्हत!🌹
बशीम्हा वतिसनी कव्हय तोंडनां नल्लामां वतो आसं व्हयी जायेलं व्हत!चूलांमव्हरे उखुड बठी
बशीम्हा वतेलं "च्या" घटघट गयांखाले उतरतं गया!ताता- बयता जीव मन्हा थंडीमां गरायी गयेता!उकयता गोरा च्यानी हुभारी माले दिनी व्हती!कुडकुड थंडीलें दूर मी ढकली दिंती!आंगभवते गुंडायेलं लुगडानी झावर च्यान्हा तरतरीम्हा वसरीनां खाटलावर काढी फेकी दिंती!
मानोस तरतरी येवा शिवाय हुभारी धरत नई!हुभारी देणारा कोनी तरी लागत ऱ्हास!माले उकायता च्यानी हुभारी दिंती!🌹
च्यानी तलंप पुरी व्हयनी नई
म्हनीस्नि आखो एक कोप च्या बशीम्हा वता व्हता!कोपनांवर "च्या" माईन गोलगीटिंग वाफाई धुवा वरवर यी ऱ्हायंता!...मंग मी भी त्या वाफनां धुव्वांसंगे मन्हा मनलें मोके सोडी दिंत!...मंग मन मन्ह मव्हरे मव्हरे सरकत गये! तसा तसा सपनें दखत गवू! जागेपनी मी सप्पन दखतं गवू!
"....कोनी बशीमां वतेलं च्यानां वाफनां धुवागंम दखत ऱ्हास!तो येटोयां धुव्वा डोयानी पापनी लवा पाउत वर उडी जात ऱ्हास!अशा गनज येटोयां येर मांगे येर गोलगिटिंग व्हयी उडत ऱ्हातस!आपले आंगठा दखाडी,झुंगी धरी उडत ऱ्हातसं!आपली नजर त्यांमांगे पयेत ऱ्हास!मन पयेत ऱ्हास!हात पाय थकापाउत पयेत ऱ्हानं पडस!हातले काहीचं लागत नई!धुव्वा मातर उडत ऱ्हास!🌷
एकडाव तरी धुव्वाना येटोयांलें
हातमां व्हडी धरो...आसं वाटत ऱ्हास!आपन सप्पन दखत ऱ्हातंसं!मन भवंडतं ऱ्हास!पतीगंडांगतं उडत ऱ्हास!..फुले चाफलंत ऱ्हास!मन ठायक आसं एक ठिकानें बठतं नई!आथ ताथ
ढुकत ऱ्हास!नको ते चाफलतं ऱ्हास!वर वर उडत ऱ्हास!🌷
.. पतीगंडांगतं उडत उडत फुलें चाफली मन मन्ह सक्कायं पाह्येरे थंडीम्हा भवडी ऱ्हायंत!मज्या मारी,भारी भरी वार्गासंगे उडी ऱ्हायंत!भिंगोटा व्हयी उडत उडत फुलेंस्ना रस धुंडी ऱ्हायंत!फूल भी सोतानां रस मनचोके सांडी ऱ्हायंत!मन मन्ह इतुलसं धाकलं व्हयी टूक्कारंपना करी ऱ्हायंत!
वाफना गोलगिटिंग भवरांससंगे मन्ह मन सात समुदंरं पार उडी ऱ्हायंत!उडत उडत खान्देशथुन अमेरिकाम्हा जायी ऱ्हायंत!आथ-तथ चाफली-चुफली खान्देशी मानोस धुंडी ऱ्हायंत!चिमनी व्हयी खिडकीमां त्यासनी चिव चिव करी ऱ्हायंत!कान लायी बाता त्यासन्या मन लायी आयकी ऱ्हायंत!परदेसमा जायेलं भाऊभनस्ले मन चोरी दखी ऱ्हायंत!🌷
....अमेरिकासारखा गोरा देशमां खान्देशी पोरे-सोरे धुंडी ऱ्हायंत!धल्ला-धल्ली संगे अहिराणीम्हा बोली ऱ्हायंत!अहिराणी मायनां गौरव दखी मन मन्ह हुलकी ऱ्हायंत!जोगेंनां झाडवर बठी उठी चिव चिव डुलकी ऱ्हायंत!भाषा कायेजन्ही अहिराणी आयकी छाती मुकली फुगी ऱ्हायंती!अमेरिकाम्हा अहिराणीमाय न्यामिनी आनंन खुशीम्हा
जगी ऱ्हायंती!आखाजीनां गांनास्वर कैऱ्या मुकल्या लोमकी ऱ्हायंत्यात!टिपऱ्यास्वरी टिपऱ्या खेयीसनी खान्देशी तठे झुंमकी ऱ्हायंतात!कैरी झोका अहिराणी लोके मन लायी खेयी ऱ्हायंतात!
भाऊ-बहिणीस्वन...
"...अमेरिकातून जर्मनीलें जायेलं.. मन उज्जी फुलकी ऱ्हायंत!जर्मनीतून इंग्लंडलें जायेलं ..मन मन्ह ठुमकी ऱ्हायंत!युरोपथुन औष्ट्रेलिया गवू भाषा मन्ही बोलायी ऱ्हायंती!
खान्देशन्हा गौरव देश विदेशमां व्हयी ऱ्हायंता!भाषा मन्ही अहिराणी जग दुन्याम्हा भरायी ऱ्हायंती!
गोलगीटिंग च्यानां धुव्वावर मन खुशी नाची ऱ्हायंत!देश विदेशन्हा वट्टास्वर खेसरलें भिडी ऱ्हायंत!मांगलां दारे बठेल अहिराणी माय माजघरमां यी बठेल दिखनी!जलम देतीनां उपकार मनवर.....मव्हरे मव्हरे पयी ऱ्हायतं!दोन कोटीनां आकडा संगे मायनांगुंता जगी ऱ्हायतं!"सप्पन
सरावर मी खालें वूनू!
खान्देश सोडी महाराष्ट्राम्हा भाऊ बहीण पयेत ऱ्हायनात!महाराष्ट्राभाहेर भारतभर गोडवा त्या देत ऱ्हायनात!देश वलांडी भाषा मन्ही अहिराणीलें मिराई ऱ्हायनात!अभिमानथुन गोडी तिन्ही भाऊभन गरायी ऱ्हायनात!
हिरद-व्हटनी अहिराणी माय आपला जिंदगीनां सार से!कायेजनां रंगतमा अहिराणीनी धार से!विश्व साहित्य संमेलनम्हा अहिराणीलें धाडनं से!जिकुतं मने दुन्यानां २२,२३ आनी २४ जानेवारीलें न्यूतं से!
🌷🙏🌷
******************
....नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१९ जानेवारी२०२२
Comments
Post a Comment