भांडकुदायसंगे हारेलं चांगलं
भांडकुदायसंगे हारेलं चांगलं
********†*******
🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
तोंडेतोंडलें तोंड देवाले
डोकालें उज्जी कस्ट लागस
मेंदू पिकाडी तोंड दुखाडी
गय्यरी पोटनी भूक भागस..!
म्हनोत कोनी तोंडाया
मुकली रात तोंडे जागस
आयकी आयकी कान पिकाडी,
तोंडलें तोंड कोन लागस?
गली मैदान तोंडी राज्य
मानूस आडा हुभा वागस
तोंडायानां मव्हरे हारालें
उज्जी सहन शक्ती लागस..!
तोंडायास्ले तोंड देवालें
ठी डोकावर बरफ भागस
आडावूभेंड भांडकुदायनं
.... जग रातभर जागस...!
चाव्वयथुन गोड वागी
हिम्मत मुकली लागस
वकीललें वकील भिडस
न्याय कोनगुंता जागस?
🌹**********🌹
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१६जानेवारी२०२१
(हिले कविता म्हंतस का?मी लिखी मव्हरे मांडेलं से!💐💐)
Comments
Post a Comment