कविराज सितारामजी नरके सर
कविराज सितारामजी नरके सर
🌹🎂🌷🌹🎂🌷🌹🎂
************************
...आज०८डिसेंबर!शांत शीतल दिवस!..गुलाबी थंडीचा दिवस!विशेष आठवणींचा दिवस!आनंदाचा दिवस!🌷🌷🎂🎂
माणसातील माणूसपण टिपणारे!कवीला कविपण बहाल करणारे!प्रत्येकाच्या हृदयात आनंद फुलविणारे!अतिशय श्रीमंत मनाचें व्यक्तिमत्त्व असणारे!🎂
मुखी सुंदर हास्य फुलणारे!शब्दयोगी!ज्ञानयोगी!...अत्यंत हळवे मनाचे कवी!सर्वानां थोरल्या भावासारखे,वडीलांसारखे वाटणारे!🌷🌷🎂🎂
देशसेवेतून!पोलीस खात्यातून एकनिष्ठ सेवा बजावणारे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी!जीवन दर्शक!🌷🎂
... स्वतः कुठलेही दुःख सहन करीत इतरांना फक्त सुखाचा बंदीस्तसाठा मन मोकळे पणाने खुला करणारे कर्णहृदयी दानी! आनंदयात्री!शब्दयात्री🌹🎂
आदरणीय दादासाहेब सितारामजी नरके सरांना वाढदिवसानिमित्त समुद्रा इतक्या शाईतून जे जे आपल्या बद्दल शब्दातूनि सुंदर लिहिले जाईल अशा शब्दपुष्पांतून अनंत हार्दिक शुभेच्छा!आकाशाहुन विशाल हृदय असणारे आदरणीय नरके सर!कोमल हृदयी प्रसिद्ध कवी!माणसातील देवमाणूस!🌷🎂
...आपण कवी म्हणून थोर आहातचं पण त्याहून आपण देवमाणूस म्हणून महान आहात! आयुष्य शंभरी पार!शतकोत्तर पूर्ण करून सर्वांना आशीर्वाद देत आपल्याच पाऊलवाटेनें पुढें पुढें चालतं राहावे हिच ईश्वराशी प्रार्थना करतो!अनंत शुभेच्छा देतो!🌷🌷🎂
***********************
🌹🌷🎂🌹🌷🎂🌹🌷🎂
Comments
Post a Comment