बठ्ठा पोरेस्नी माय
🌹बठ्ठा पोरेस्नी माय🌹
*********
.....नानाभाऊ माळी
तून्हा सवसार मोठा
बठ्ठा पोरेस्नी माय
मुकुट सातपूडा
बोटे धरीसनी तापी व्हाये..!
खान्दव्हर मांग्या तूंग्या
वैभव त्यास्नी पाहे
भामेर गिरणा गोदावरी
हात खान्दव्हर जाये.......!
जपी मन्ही माय
तून्हा नावनी तुईसी माय
हाऊ सवसार मोठा
बठ्ठा पोरेस्नी तू वं माय....!
पानी बुराई पूर्णानं
खेते झुईझुई व्हाये
गोदा पांझरा व्हाये
माय सावतानां मये......!
धरण गावंथिन बालकवी
चाले दिंडी पाये पाये
हिरवा शालू सप्तरसिंघीलें
ध्यानी मुक्ता माय........!
आभीर गोतनी तू बोयं
मन्ही अहिराणी माय
तून्हा सवसार मोठा
बठ्ठा पोरेस्नी तू माय....!
🌹******🌹
......नानाभाऊ माळी
शिंदखेडा.जि.धुळे
(ह. मु हडपसर, पुणे-२८)
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१०डिसेंबर२०२०
Comments
Post a Comment