गुलाबी थंडी
🌹गुलाबी थंडी🌹
********************
..नानाभाऊ माळी
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भाऊ-बहिणीस्वन!
दुन्यांनी निखारं थंडी पडेल से! राम पाह्येरामा उठो तें ती बिलगी- बिलगी आंग व्हटले चाटी ऱ्हायनी!हात-पाय बरफनां मायेक थंंडागार पडी ऱ्हायनात!सध्या हेरीस्ले चांगलं पानी से!पानीन्ह्या मोटरी गया काढी काढी रात-दिन बोंबली हेरीस्न पानी व्हडी ऱ्हायन्यात!वावरे वलायी ऱ्हायनात!आते एकार्धा फूट गहू हुभा व्हयी!गहू पानी पी गरायी ऱ्हायना!लांग्या पोट भरी व्हायी ऱ्हायन्यात!पावडी घायी
बारास्न पोट फोडी-फाडी उस्मयेलं पाानी बारा भरी ऱ्हायन!थंडगार पानी तय पायस्ले उचकाडी ऱ्हायन!बारा धरनारलें नाचाडी ऱ्हायन!थंडीम्हा आंग फोडी ऱ्हायन!तय पायलें-
टायनीलें भेगा फोडी ऱ्हायन! थंडी हिवायालें सजाडी ऱ्हायन!
लागींनां थंडगार पानीम्हा हिवाया मुरायी ऱ्हायना!झावरीस्न नशीब खुली ऱ्हायन!गोधड्या व्हडी व्हडी थंडीलें तंगांडी ऱ्हायन!🌹
आते सात-आठ दिन फाइन थंडीना जोर चांगलाचं वाढेल से!गावन्हा आंगे-पांगे हिरवागार मया-वावरे थंडीलें साथ दि ऱ्हायनात!तपमान एकदम खालें यी जायेल से!लोके ते थंडीमा आथाईन-तथाईन काड्याकुड्या,कागदे,कचरा गोया करी धुनी चेटाडी ऱ्हायनात! धुनीनां उब्याम्हा आंग शेकी ऱ्हायनात!गांड टेकी,लांब्या तंगड्या पसारी! धुनीनी राखवरी दात घसडी ऱ्हायनात!यांय
उगानां मव्हरे थंडी चांगलीच चमकाडी ऱ्हायनी!... हेट्या यांय वर येवालोंग धुनीनां मव्हरे बठी ऱ्हावो आशी वाटी ऱ्हायन!आते थंडीमां हाऊचं नित्यनेम व्हयी जायेलं से!🌹
भाऊ-बहिणीस्वन!
आते १८,१९ तारीखलें तें थंडीनी मोठा खेय मांडा व्हता!धुयामां ५.५ डिग्री तापमाननी नोंद व्हयनी!थंडीलें भ्यायी घरेस्मा
झावरी-गोधड्या,पंघरीस्निभी दुन्या हूडहूड करी ऱ्हायंती!गहू-हरभरागुंता थंडी न्यामिनं काम करी ऱ्हायनी!गहू भरी यी!हरभरान्या घाटया भरीम व्हयी जातीन!🌹
रातभर पडेल थंडी हुडहुड करालें लायी ऱ्हायनी!थुर्थूर करालें लायी ऱ्हायनी!भुरभुर वार्गी व्हायी ऱ्हायनी!आंगवर काटा हुभा यी ऱ्हायना!वाढघाम्हा बांधेल
बैलसन्या गयान्ह्या घंट्या कानवर गोड आवाज दि ऱ्हायण्यात!सक्कायंपाहेरामा थंडी गोड वाटी ऱ्हायनी!लोकेस्नि चादरी पंघरेंलं दिखतस!डोकाले मफलर बांधेल दिखी ऱ्हायन!गुलाबी थंडीमां जथ बन तथ गल्लो गल्ली भु भारी रुपडं दिखी ऱ्हायन!🌹
धव्वीबरफ धुवारी नजरे पडी ऱ्हायनी!लामेंनथिन मानोस्ले मानोस झाकी ऱ्हायनी!धुवारी बठ्ठ गावं-शिवार झाकी ऱ्हायनी!यांय दिमुईलें वरलांगे काना व्हवावर थंडीनी परचोदी यी ऱ्हायनी!थंडी आंगलें बयजबरी खेटी ऱ्हायनी! दूर दूर ढकलो तरी आंगवर यी ऱ्हायनी!परं करो तरी आंगलें झटी ऱ्हायनी!🌹
भाऊ-बहिणीस्वन!
थंडी येडाचाया करी मानोस सारखा मानोसलें खटलांगे, चुलांजोगें बठाले भाग पाडी ऱ्हायनी!चूलांवर च्या उकयी ऱ्हायना!खटल चूलांवर शाक-भाकरी रांधी ऱ्हायनी!वावर खेते जावानी तयारी चाली ऱ्हायनी!घरधनी चूलांम्हा बयतन चेटाडी-फुकी उब्या फुकी ऱ्हायना!उब्यांआंगे हात पाय शेकी ऱ्हायना!बाई गालें निस्ति हासत ऱ्हायनी!चोरी नजर लायी ऱ्हायनी!मनम्हा नं मनमां
म्हनी ऱ्हायनी कशी,"थंडीम्हा चूलांनी याद उनी तुम्हलें!यांय उगावर पयीं जातस कामलें! नईतेंग कवय ढुकी दखालें येय नई तुम्ही लें!पुरनीवरी फुकी फुकी धूर करत ऱ्हावा आते!"🌹
या वरीस्ले दुन्यानां पानी पडनां!नको तितंला पडनां!वावरेंस्म्हा कपाशी माती गयी!उडीद-मुंग सडी ग्या!पुरा पाटा पडी ग्या!वावरम्हा गवत माती ग्ये!बांध बुंजाई ग्यात!इरे खीरे करी पानी पयीं ग्या!जिमीनलें थंडक करी पानी पडता पडता धुई धानी करी उना तश्या वांदनांमायेक चालना ग्या!🌹
हेरी,तलाव भरी
संगे थंडी दि ग्या!
पानी पयीं ग्या
संगे थंडी दि ग्या!
धुनी दि ग्या रें
संगे धुवारी दि ग्या!
हरभरा गहू हुभा
संगे थंडी दि ग्या!
गुलाबी थंडी दि ग्या
संगे हिव पंघरीं ग्या!
🌷🌷🌷🌷🌷
***************
..नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर, पुणे-४११०२८
दिनांक-२५डिसेंबर२०२१
Comments
Post a Comment