माणसात आलो

#PoetMeNotLeave      *पाचवी कविता *प्रिय काव्यरसिकहो,#PoetMeNotLeave या उपक्रमात सहभागी होण्याकरिता माझे नाव *कवि/लेखक/गितकार/गझलकार -विजय व्ही.निकम,धामणगावकर, चाळीसगांव* यांनी सुचवले व मला नामांकित केले त्याबद्दल मी त्यांचा अंत:करणापासून ‌ऋणी आहे. या काव्य-मॅरेथाॅन मधील कविता रशियन अलमॅनक मध्ये प्रकाशित होणार आहेत.आज मी माझी पाचवी कविता-' *माणसात आलो*' पोस्ट करत आहे. हि मराठी कविता मी स्वत: भाषांतरीत केली आहे.  या काव्य-मॅरेथॉनची साखळी पुढे सुरु ठेवण्यासाठी मी  लेखक/कवि आदरणीय श्री.विजयजी ताम्हाणे ,हडपसर, पुणे,यांना आमंत्रित करीत असून त्यांचे नामांकन करत आहे. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी पुढचे आठ दिवस दररोज स्वत:ची मुळ कविता व तिचे इंग्रजी भाषांतर येथे आपल्या छायाचित्रासह प्रकाशित करावे. आणि हे काव्य-मॅरेथाॅन सुरु ठेवण्यासाठी दररोज एका कवीचे नामांकन करावे.कवी नानाभाऊ माळीहडपसर, पुणेDear Poetry Lovers *Vijay V.Nikam, Dhamangaonkar,Chalisgaon* eminent poet  has suggested my name for this #PoetMeNotLeave poetry marathon. He nominated me to participate in this poetry marathon. I am very grateful for this nomination. These compositions will be published in Russian Almanac.Today I am submitting my 5th poem *came to man(humans)*with its English translation. I have translated this by my own.To continue the chain of this poetry marathon I nominate  eminent Writer, poet Shri.Vijay Tamhane,Hadapsar,Pune and request her to continue this for eight days by publishing original composition with its English translation and nominate a poet/ poetess everyday.
🌷🌷माणसात आलो🌷🌷               **********अंधार कोठडीत बसलो होतोमला न कळले कैदी मीआंधळा होऊनि जगणे माझेप्रकाश किरण गिळले मी!दृष्टी माझी अंध झालीबेधुंद होऊनि जगलो मीदृष्टी पलीकडे होतं जगतरी ही काळोखात पडलो मी!कारागृही मन रमलेबंदिवान त्याचा झालो मीडांबूनि ठेविले अंधारात मजबंधमुक्त कधी होईन मी!अविद्येने मज अंध केलेदुःख गिळूनि जगलो मीदृष्टी सत्य मला न कळलीअंधार पांघरूनि हिंडलो मी!दृष्टीस अंधुक प्रकाश दिसलाअन विद्येच्या द्वारी गेलो मीतृष्णा मनीची शांत झालीबंदीवासातुनि मुक्त झालो मी!            🌹 ---------🌹.....नानाभाऊ माळी,हडपसर,पुणेमो.नं.७५८८२२९५४६        ९९२३०७६५००दिनांक-०३नोव्हेंबर२०२०
🌷🌷Came to man(Humans) 🌷🌷               **********I was sitting in a dark cellI am a prisoner without knowing itIt is mine to live blindlyI swallowed the ray of light!My sight became blindI lived unconsciouslyThe world was beyond sightHowever, I fell into this darkness!The prisoner's mind playedI became his prisonerI kept it in the darkI will never be free!Ignorance blinded meI lived by swallowing sorrowI did not know the truth of the visionI walked in the dark!A dim light appearedI went through An VidyaThe craving calmed downI was released from captivity!            🌹 ---------..... Nanabhau Mali,Hadapsar, PuneMo. No. 7588229546        9923076500Dated 03 November 2020🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)