वल्ला दुस्काय
🌧️वल्ला दुस्काय🌧️
🌷🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌷
...नानाभाऊ माळी
*******************
निसर्ग नई से ना हाऊ बांगा
तुम्ही शाना सुरता सांगा
काबरं कापी ऱ्हायना वांगा
आनेडं पानील्हे कोनी मांगा !धृ!
ऱ्हायेलं सडी गये ना बठ्ठ
मन व्हयी गये नां खट्ट
मक्कीनं ऱ्हायन नई ना भुट्ट
आनेडं पानी लें कोणी मांगा..!
बोंडे झेपी ऱ्हायन वर
कुनबी कुढी ऱ्हायना घर
सावकार हुभा से ना दार
आनेडं पानी लें कोणी मांगा..!
आंसू डोया सोडी पयेस
धल्ली तुईसी माय वयेस
वल्ला दुस्काय दुःख देस
आनेडं पानी लें कोणी मांगा..!
सपरें गयेस टीपटीप
उचडेलं पानीलें भेटनी टीप
खटलालें चढी गया रें ताप
आनेडं पानी लें कोणी मांगा..!🌷🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌷
***************
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह मु हडपसर, पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०९ऑक्टोबर२०२१
Comments
Post a Comment