करी ऱ्हायन सत्यानास
🙏करी ऱ्हायन सत्यानास🙏
*******************
...नानाभाऊ माळी
🌷🌷🌷🌷🌷🌷
ठोकरा खायी खायी
कशी जिव्हायी लागी जास
मुकला कानम्हा खास
तव्हय मुगा मुगा ऱ्हास...🙏
घन हातोडीनां ठोकाम्हा
लोखंड सोनं व्हयी ऱ्हास
चमकी चुमकी दिखस बारे
नेम्मंन काये बयी जास...🙏
काया कुया चटकेललें
नेम्मनं साबू धोत ऱ्हास
भाडानी कुडी आपली से
चंदन बलावालें जास...🙏
गाव गावन्हा मंदिरमां
मानोस देव पूजालें जास
सेतस माय-बाप घरन्ह दैवत
घरनां कोपरे आंसू व्हास..🙏
जग जागा बदली बुदली
पयीं ऱ्हायनं तासंतास
जुनाट खोडे काढी कुढी
करी ऱ्हायना सत्यानास...🙏
******************
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर, पुणे-२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२९सप्टेंबर३०२१
Comments
Post a Comment