!आषाढी पंढरी!

!आषाढी पंढरी!
🌷🌷🌷🌷🌷
--नानाभाऊ माळी
------------------------

मनजोगेना ईठ्ठल भेटना
 नामदेवंनी पायरीवर
आषाढीनां मोकावर
चंद्रभागानां तिरवर
म्हनां पांढुरंग मन्हा पांढुरंग🌷

कंबरवर हात ठी हुभा
ईठ्ठल लालभुदूंग इटवर
कितलाग ग्यात जुगभर
पखवाजनां चालवर
म्हनां पांढुरंग मन्हा पांडुरंग🌷

ईठू भक्तीनां पूर पंढरीलें
चाले वारीन्हा पायवर
बठ्ठा मंदिरनां पारवर
हुभा विठूनां दारवर
म्हनां पांडुरंग मन्हा पांढुरंग

दर्शन तून्ह व्हयन देवा
पहिली नामदेवनी पायरीवर
पवतीर तुईसी मायावर
उमये भक्तीनां बांधवर
म्हनां पांढुरंग मन्हा पांडुरंग🌷
---------------------------
🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
ह मु हडपसर,पुणे-४११०२८
मो न ७५८८२२९५४६
      ९९२३०७६५००
दिनांक-२०जुलै२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)