अहिराणी कस्तुरी!..

अहिराणी कस्तुरी!..बठ्ठा अहिरानींना लालस्ले सुगंध देत फिरी ऱ्हायनी!....इचारन्हा भंडार लिसनी फिरी ऱ्हायनी!बठ्ठा खान्देशी अहिराणी भाषाभिमानी जेठा-मोठास्ले!धाकला मोठास्ले मव्हरे मव्हरे लयी फिरी ऱ्हानी!🌷🙏
मेढ्या आदरणीय विजया ताईसाहेब मानमोडे मॅडम आणि लेफ्टनंट डॉक्टर दादासाहेब जितेंद्रजी देसले सरजी!...आपण बठ्ठास्ना इचार जानी उत्तरे देत ऱ्हातंस!आपले भु भारी साथ भेटी ऱ्हायनी ती आदरणीय आबासाहेब सुरेशजी मानमोडे सरजी!....असा हाऊ भक्कम पायावर हुभा ऱ्हायल ग्रुप से!जीवन दर्शन दखाडी रहायना!विचार मंथन व्हयी ऱ्हायन!🌹👏👏
आपला कार्यकर्तृत्वाले!
गुरुवर्यस्ले नमन करस!आपला पायवर फुलें ठीसनी नमस्कार करस!बठ्ठास्न कोड कौतुक करी प्रोत्साहन देत ऱ्हातंस!मन्हा सारखा धाकला व्यक्तीन्ही भी दखल लेत ऱ्हातंस!आम्हले शक्ती!ऊर्जान्ह अमृत देत ऱ्हातंस!💐💐👏🌷

मन्हा २२जुलैलें वाढदिवस व्हता!आपण ग्रुपन्हा dp वर 
मन्हा फोटो टाका व्हता!माले आपला पोटले लायी आमाये-कोमाये!धाकलालें मोठं करानं!धाकला पोऱ्यांमायेक कड्या खांदवर लिसनी कौतुक करी माया लावानी!जीव लावानीं गोडीमुये बठ्ठास्ना आपलावर जीव से!सक्खाथिन काही पट जीव लावतस!आपण जोडी ठेयेल बठ्ठा भाउभनस्ना हिरदना एखादा कोपराम्हा बठी सेवा करसु!
ऋणम्हा ऱ्हासु!आपला पोटम्हा बयाइतल काम करानी उमेद ठेवसु!💐💐👏🌹🌷🙏

आपला बठ्ठा भाउभनस्ना आभार मानस!ज्यासनी माले२२जुलैलें उचलीसन खान्दवर बठाड व्हत!त्या सेतस.....💐💐👏👏👏
१)आदरणीय विजया ताईसाहेब
२)लेफ्टनंट डॉक्टर दादासाहेब जितेंद्रजी देसले सर
३)आदरणीय आबासाहेब सुरेशजी मानमोडे सरजी
४)मा राजेंद्रजी वाघ सरजी
५)मा दिलीपजी पतील सर, कापडणेकर
६)मा रमेशजी पाटील सरजी
७)मा जे के बहारे स8
८)आदरणीय प्राचार्य दादासाहेब अशोकजी शिंदे सरजी
९)आदरणीय वनमाला ताईसाहेब पाटील मॅडम
१०)आदरणीय दादासाहेब रमेशजी महाले सरजी
११)आदरणीय गुरुवर्य प्राचार्य बापूसाहेब मगनजी सूर्यवंशी सरजी
१२)आदरणीय उज्वला ताईसाहेब खोब्रागडे मॅडम
१३)मा कल्पना ताईसाहेब रातपुत मॅडम
१४)मा कविता ताईसाहेब बाविस्कर मॅडम
१५)आदरणीय विजयजी पवार सरजी
१६)हृदयस्थ गुरुवर्य आदरणीय नानासाहेब कैलासजी भामरे सरजी
१७)आदरणीय "माडी"उषाताई साहेब सावंत मॅडम
१८)मा७७९८११८००१
१९)आदरणीय मीना ताईसाहेब सैंदाने मॅडम
२०)मा शिवाजी साळुंखे सरजी
२१)मा शरदजी दादा पाटील सर
२२)मा डॉक्टर संजयजी गिरासे सरजी
२३)आदरणीय डॉक्टर अनिलजी सर
२४)मा दिनेशजी दादासाहेब९८६०५२०६०३
२५)आदरणीय नारायण दादासाहेब पवार सर
२६)मा तुषारजी पाटील सर
२७)आदरणीय दादासाहेब अशोकजी ठाकरे सरजी
२८)खान्देश रत्न मा रमेशदादा धनगर सरजी
२९)आदरनिय दादासाहेब विनायकजी पवार सरजी
३०)मा शरदजी दादा पाटील सरजी९८५०८३४८४७
३१)जेठा गुरू आदरणीय एम के भामरे बापूसाहेब
३२)जेठा गुरू आदरणीय सुरेशजी नानासाहेब पाटील सरजी
३३)आदरणीय गीतांजली ताईसाहेब कोळी मॅडम
३४)आदरणीय दादासाहेब भागवतजी सैंदाने सरजी
३५)मा कविमित्र संजयजी 
धनगव्हाळ सरजी
३६)आदरणीय देवानंद दादा बहारे सरजी
३७)गुरुवर्य प्रा रमेशजी राठोड सरजी
३८)ज्या माले२०१३सालफाईन हुभारी दि ऱ्हायन्यात त्या आदरणीय सारिका ताईसाहेब रंधे मॅडम
३९)आदरणीय गुरुवर्य दादासाहेब दिलीपजी पाटील सरजी!
४०)मा विठ्ठल दादा साळुंखे सरजी
आनी फोनवरथींन भेटेल बठ्ठा भाऊ-बहिणी स्वन
 
बठ्ठास्ले नमन करस!आपला पायवर डोक ठेवस!आशीर्वाद ल्हेस!💐💐💐👏👏🙏😌

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)