धकल्पनन्हा खेय सरना

😌धकल्पनन्हा खेय सरना😌
    🙏---------🌱-----------🙏
...नानाभाऊ माळी

धाकल्पने ठिकऱ्या फोडी
लंगडी लंगडी पयनु मी
रवत खेयेत पडनू झडनू
  रंगतेभोम व्हयनू मी.....!🌷

ईट्टी-दांडू माले फेसाडे
मालेचं माले कयनू मी
 निस्टेल चड्डीनी नाडी धरी
  राज देवालें पयनु मी....🌷

झाडवरथून खालें पडनू
उसडायेलं तोंडे रवनू मी
घरमा घुसावर माय बापनां
टकोरा खायी पयनू मी..!🌷
 
लोखंडी कंगनी उज्जी तंगाडे
हापाय हुपाय व्हयनू मी
मोटर गाड्या मांगे पउ
गणज सावा गयनू मी.....!🌷

डोयांमवरे बठ्ठ येस आते
धाकला राजा व्हवावू नई
या जलमन्हा खेय सरनां
लाथे ठिकऱ्या खेवावू नई..!🌷

चालना ग्यात दिन मुकला
धाकल्पनंम्हा खेयेस मी
धयेडपनम्हा याद येस
सोतां सोतालें वयेस मी....!🌷

रवत खेयेत दिन उडनातं
सप्पन संगे खेयेस मी
समजाडी लेस मनलें मन्हा
नवा धाकल्लास्ले भ्यास मी!🌷
  🙏---------😌-------------🙏
...नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
ह मु हडपसर, पुणे
मो नं-७५८८२२९६४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१५जून२०२१
(मिरीग)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)