आपला आभार मानस!ऋणम्हा ऱ्हास
आपला आभार मानस!ऋणम्हा ऱ्हास
🌹💐👏💐👏💐👏💐
कालदिंनं २२तारीखलें मी बठ्ठा गुरूस्ना!जेठा-मोठा
लालस्ना पायवर डोक ठेयेल व्हत!त्यासना आशीर्वाद ली ऱ्हायन्तु!गुरू बंधुस्ना-बहिनीस्ना हिरदम्हा चोरी-दपी जायी बठनू व्हतु!कायेजन्हा ठाव लि ऱ्हायन्तु!...वरथीन कठीन नारायनां कवटीनमायेक दिखनारा कडक ठोन मानसे!.. माले ते नरम खोबराथिन खल्ली मऊ वाटनात!जीवभावना वाटनात!कायेजन्हा वाटनात!💐👏
बठ्ठा या अहिरानां लालसनी!.. मन्हा सारखा धाकलालें!आपला हिरदम्हा जागा दिन्ही!माले
आपला कड्या-खान्दवर बठाडी आमाये-कोमाये!वाढदिवासण्या शुभेच्छा दिन्यात!माले अहिराणी मायनी एडी वाकडी सेवा करानी संधी दि ऱ्हायनात!💐👏
आपन माले चांगल्या गोष्टी!चांगला इचार लिखा पुसाडानं शिकाड!
!पेरेम वाटान्ह शिकाडं!साखरन्हा मायेक पानीम्हा पघयी जावानं शिकाडं!माले चांगला इचारन्हा समुंदरं आंगे लयी ग्यात!...तव्हय तव्हय वाटनं....जग न्यामिंन सुंदर से हो!लोके चांगला ऱ्हातंस!आपलं मन आपलेचं खात ऱ्हास!पन अहिर भूमीना बठ्ठा भाउभनस्न!आपलं मन आनी विचार सुंदर सेतस!मन्हा सारखा रडक्यानां आंसू भी झेली लेतस!आखो लिखागुंता मव्हरे करतस!
मन हालक-हालक व्हयी गये!आपन खराखाती मोठा सेतस!मन्हा गुरू सेतस!जेठा मोठा सेतस!ज्ञाननां सागर सेतस!
बठ्ठास्ले संगे लयी चालतस!
खान्देशनां या बठ्ठा भाऊभनस्ना कायमस्वरूपी कर्जाम्हा ऱ्हासु!...आपलं पेरेम रुपी कर्ज!आपलं माणूसपननं ऋण!आपन वाढदिवसण्या देयेलं शुभेच्छा! कालदिंन देयेलं सन्मान दखी वाटस!....पैसा-पानीथिन माणुसपन मोठ ऱ्हास!मुकल घर-दार!वावरे! जायदादथिन आपुलकीनां दोन वल्ला सबद मोठा ऱ्हातंस!💐👏
आपन खरचं माणूसपन पहेरी ऱ्हायनात!आपन बठ्ठाजन खान्देशन्हा न्याय निवायन्हा नवा आरसा दखाडी ऱ्हायनात!खान्देशी माणूसवर!अहिराणी भाषावर जीव टाकी मव्हरे लयी जायी ऱ्हायनात! आपन
मन्हा गुरू सेतस!..माय-बाप सेतस!भाऊ-बहिनी सेतस!
रंगतन्हा नाताथुन जोगेना सेतस!आपला आशीर्वाद कायम आपला गमथुन लेवा बिगर ऱ्हाव्हावू नई!आपला इसवासलें तडा जावावू नई!....अशी बठ्ठा अहिराणीनां भाउभनस्ले पूरं कायेज बाहेर काडी सांगस!..💐👏
बठ्ठा भाउभनस्नि व्हाट्सएपवर, फेसबुकवर आनी फोनवर भी शुभेच्छा दिन्यात त्यासना पायना दास व्हस!सबद फुले व्हास!आंसू व्हास!आपला पाय निर्मय
आंसूस्वरी धोस!हिरदथुन..आभार मानस!आनी कायमन्हा ऋणम्हाचं ऱ्हास!
आज गुरुपौर्णिमानां दिन बठ्ठा
मन्हा गुरूस्ले नमन करस!श्रद्धा फुले व्हास!आपला पायवर डोकं अश्रू फुले व्हस!सबद व्हास!
सोतांलें आपला पायवर समर्पित करस!🌹🌹🌷🙏😌🌹🌹💐💐👏👏🙏😌
आपलाच पायना जोगेनां---
..नानाभाऊ माळी
२३जुलै२०२१
Comments
Post a Comment