माय माटील्हे पंघरी ऱ्हायनू

🌹🍀🌹🍀🌹🍀🌹
!माय माटील्हे पंघरी ऱ्हायनू!
🌷🌱🌷☘️🌷🍀🌷
....नानाभाऊ माळी
----------------------------
जिंदगी मोलमजुरीनी खोय
 तंनपट गोया करत ऱ्हायनू
 व्हाती आस्सल लांगीधरी 
मयाम्हा बारा भरत ऱ्हायनू..🌻

घाम जिरीजारी आंगनां 
 कुडची कोपरिंमायेक मयनु
 फाटेल कुडचीन्हा भोके 
आक्सी मोजतचं मी ऱ्हायनू..🌱

व्हका पयभारा लामीनन्हा
भात्याम्हा न्ह्यारी बांधी पयनू
भाडाथीन भेटेल कुडीसंगे
वावरम्हा वक्खर नाडतं ऱ्हायनू

 पये समायी सुमायी वक्खरं
शेल हिसडी आकयी ऱ्हायनू
कायी माटील्हे उधडे पास
 बैल मांगे पयेतं ऱ्हायनू..🌹

माटी जनम देतीन्ह रूप
सोतालें बजाडतं मी ऱ्हायनू
मुकला घाम गायी गायी 
 माय माटीलें पंघरी ऱ्हायनू..!
--------------------------------------
☘️----🌱🌷----🌱🌷--🌱🌷-----🌱🌷----🌱🌷--☘️
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१८जुलै२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)