!बकरी चरस मव्हरे मव्हरे!
!बकरी चरस मव्हरे मव्हरे!
🌿--☘️--🌳--☘️--🌿
...नानाभाऊ माळी
🌹🌹🌹🌹🌹🌹
आंगठा तुटेल चपला बकरक्या
चालंस मव्हरे मव्हरे
तयपायन्ह्या पडेल फुटा
निख्खारं व्हडतस मव्हरे मव्हरे..!
ठनठन करी वाजस काठी
...जिमीनल्हे दणका कये
कुरतडी गवत चरस बकरी
मेयरवरं पयेस मव्हरे मव्हरे... !
झाडलें शेपालस काठी उज्जी
इय्या फांटी पाने ढाये
बचरबचर चरस बकरी
......गये उतरें मव्हरे मव्हरे...!
बल्ला-खल्ला लवन नदी
खाले झुईझुई पानी व्हाये
फुरफुर करी चरस बकरी
सगर पयेस मव्हरे मव्हरे....!
कुरतडी आग्ऱ्या पिकसन्या
.....दनकारी गव्हारं पये
आग पोटनी मिटाडांगुंता
बकरी चंरस मव्हरे मव्हरे....!
☘️-------🌱---------☘️
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१४जुलै२०२१
Comments
Post a Comment